सदरहू मुलगी ही TV 9 च्या पत्रकार केमेरामन यांची नातलग असून नाटक रीतसर स्क्रिप्ट लिहुन शूट केले आहे .TV 9 तुमची अक्कल नेहमी शेणच खाते ,उद्धव काकांच्या भरवशावर राहू नको बेटा .TV9 तुम्ही या गरीब पोरीला किराणा भरून द्या .लाज वाटायला हवी पोरगी जीव तोडून सांगतेय तुम्ही व्हिडीओ काढताय
यांना ट्रोल का केलं जातं ते बघा👇🏼
विधानसभेचे आमदार असूनही यांना ‘विधान सभेचे अध्यक्ष’ आणि ‘विधान परिषदेचे सभापति’ यातला फरक कळत नाही😂
आता #बाळासाहेबांची_शपथ घेऊन चूक झाली हे कबूल करा🤦🏻♂️