मिस्टर मोदी,
यूक्रेन से 20,000 को निकाल ने के बाद
फिर ....
इस शेयर बाजार की तरफ भी आइए...
यहां 3 करोड़ से ज्यादा फंसे हुए हैं..
😟😩🤪🤣😫😂😂
#nifty50@AlgoBoffin
तौक्ते वादळाच्या वेळेस आदरणीय पंतप्रधानांनी शेजारच्या राज्याची पाहणी करून त्यांना तातडीने हजार कोटी ₹ ची मदत केली आणि त्याचवेळी महाराष्ट्राला मात्र सापत्न वागणूक दिली. त्यावेळी मूग गिळून गप्प बसणारे भाजप नेते आज मात्र चढाओढीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, हे आश्चर्यकारक आहे.