शिक्षकच झाले बेरोजगार
पण डोळे झाकून बसलंय सरकार
हाव यांना खुर्ची अन सत्तेची
हे वाचतात यादी नुसती आश्वासनांची
एक सुद्धा तारीख यांची खरी नसते
महिने-वर्ष यात जातात अन वय सरत असते
धिक्कार या सरकारचा किती करावा?
मनात यांच्या एकच आपल्यापुढे शिक्षक हरावा😡
@dvkesarkar@CMOMaharashtra
#शिक्षकभरती_55000 करण्यासाठी महाराष्ट्रातील हज़ारो अभियोग्यता धारकांच्या वतीने 17 जुलै 2023 पासुन शिक्षण आयुक्त पुणे @surmayu यांच्या ऑफिस समोर बेमुदत उपोषण केले त्यातील एक एक झलक. शिक्षण मंत्री @dvkesarkar मुख्यमंत्री @mieknathshinde कृपया या सर्व मागण्या तात्काळ पुर्ण करा🙏.
शिक्षकच झाले बेरोजगार
पण डोळे झाकून बसलंय सरकार
हाव यांना खुर्ची अन सत्तेची
हे वाचतात यादी नुसती आश्वासनांची
एक सुद्धा तारीख यांची खरी नसते
महिने-वर्ष यात जातात अन वय सरत असते
धिक्कार या सरकारचा किती करावा?
मनात यांच्या एकच आपल्यापुढे शिक्षक हरावा😡
@dvkesarkar@CMOMaharashtra
'पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा'
हि एक ओळ सांगून जाते किती ताकद आहे शिक्षकाच्या साथीमध्ये..पण आज तोच शिक्षक त्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो आणि कोणालाच काही पडलेली नाही..किती लाजिरवाणी गोष्ट आहे..😡 जाहीर निषेध या सरकारचा @dvkesarkar@CMOMaharashtra@shikshakmitraa
@Dev_Fadnavis मेगाभरतीच्या नावाखाली गरीब बेरोजगार विद्यार्थ्यांची लूट करणं आणि सततची कारण देऊन शिक्षकभरतीप्रक्रिया लांबवणं हे सरकारचा भोंगळ कारभार म्हणून आम्ही पण जाहीर करतोय. #55000 शिक्षकभरती तातडीने करून देण्याची तसदी नाही घेतली गेली तर मतदान प्रक्रियेत आमची कार्यवाही आम्ही करू..😡
@CMOMaharashtra मेगाभरतीच्या नावाखाली गरीब बेरोजगार विद्यार्थ्यांची लूट करणं आणि सततची कारण देऊन शिक्षकभरतीप्रक्रिया लांबवणं हे सरकारचा भोंगळ कारभार म्हणून आम्ही जाहीर करतोय. #55000 शिक्षकभरती तातडीने करून देण्याची तसदी नाही घेतली गेली तर मतदान प्रक्रियेत आमची कार्यवाही आम्ही करू..😡
@CMOMaharashtra मेगाभरतीच्या नावाखाली गरीब बेरोजगार विद्यार्थ्यांची लूट करणं आणि सततची कारण देऊन शिक्षकभरतीप्रक्रिया लांबवणं हे सरकारचा भोंगळ कारभार म्हणून आम्ही पण जाहीर करतोय. #55000 शिक्षकभरती तातडीने करून देण्याची तसदी नाही घेतली गेली तर मतदान प्रक्रियेत आमची कार्यवाही आम्ही करू..😡
विद्यार्थ्यांची परीक्षा फी खिशात घातली,documents साठी मुदत देऊन धावपळ करायला लावली,परीक्षेचा निकाल लावला.तोपर्यंत अतिरिक्त शिक्षक,संचमान्यता,आधार update हे काहीच लक्षात नव्हतं?नेमकं पोर्टल सुरु करताना आठवलं का?😡उत्तर द्या#Vote_For_55000 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar
*🔥🔥🚨 कृपया सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत किती शिक्षकांची पदा रिक्त आहेत आणि आधार संच मान्यतेचे काम कुठपर्यंत आले यासाठी सद्यस्थितीचा अहवाल मागण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करावा🚨🔥🔥* @Mha_Teacher@dvkesarkar
जर फक्त निवृत्त शिक्षकांचाच विचार करायचा होता..तर आमच्या परीक्षा घेणं,documentsची घाई करणं,निकाल लावणं,केवळ आश्वासन देणं हि नाटकं केलीत कशाला?आम्ही निवृत्तीच्या वयाचे होईपर्यंत घरी बसतो.तुम्ही मनमानी चालुद्या😡रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका🙏😡@CMOMaharashtra@dvkesarkar
अहो शिक्षणमंत्री @dvkesarkar मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब कमी पटाच्या शाळांवर निवृत्त शिक्षकांना नियुक्ती देत आहात म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? Retired शिक्षकांना त्यांच्या नातवंडासोबत खेळु द्या त्याजागी तरुणांना Permanent नोकरी द्या.