शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करायचा ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. केंद्र सरकारकडून भरती करताना माध्यमाऐवजी गुणवत्तेचा विचार केला जातो. त्याप्रमाणे राज्य सरकारने इंग्रजी-मराठी असा भेदभाव न करता गुणवत्तेवरच शिक्षक भरती करावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
@supriya_sule मनापासून आभार.!!
इंग्रजी माध्यम असो की मराठी माध्यम सर्वांची परीक्षा एक झालेली असताना मेरिट वेगळं का?
गुणवत्तानुसार निवड का नको? @dvkesarkar यांनी 50 हजार पदाच्या भरतीच्या घोषणा करतात आणि जाहिरात मात्र 15 हजारच्या सुद्धा नाहीत?
@AbhijitKaran25 @surmayu
@dvkesarkar तुम्ही विधान परिषदेत सांगितल्या प्रमाणे जाहिराती साठी आत्ता ११ दिवस आणि भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५३ दिवस बाकी आहे. आम्ही तुम्हाला रोज आठवण करून देऊ. #शिक्षकभरती_५५००० @surmayu @RanjitSDeol
@dvkesarkar@TanajiSawant@dvkesarkar शिक्षक भरती कुठेपर्यंत आली आहे. अधिवेशनात सांगितले आहे की २ महिन्यात भरती प्रक्रिया पुर्ण करणार. आज पासून रोज तुम्हाला याची आठवण करून देऊ आम्ही. तुम्ही विसरायला नको म्हणून.
साहेब,नुसत्या घोषणा केल्याने भरती होत नसते..त्याची अंमलाबजावणी देखील करायची असते...श्रद्धा आता तुमच्या जवळ ठेवा आणि सबुरी आता आमच्यात नाहीये.@dvkesarkar
@dvkesarkar तुमचे पुन्हा सुरू झाले. ती एक प्रोसेस असते. तुम्ही कधी साईट बघितली आहे का. जर जाहिरात नाही तर प्राधान्यक्रम कसे देतील. एक नंबर चा खोटारडेपणा सुरू आहे. आता २ महिन्याचा वेळ दिलाय. लाज वाटू द्या थोडी तरी.
मागास राज्य म्हणून अवहेलना केली जाणाऱ्या बिहार ने 6 महिन्यात 120000 शिक्षकांची भरती करून नियुक्तीपत्रे दिली
तर दुसरीकडे प्रगत म्हणून मिरवणाऱ्या महाराष्ट्राच्या शिक्षकभरतीची शासन आणि प्रशासनाने वाट लावली
केसरकरसाहेब गरिबांच्यामुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नका..
@dvkesarkar
#शिक्षकभरती चा वाली कोण..? सरकारने यंदा जानेवारीमध्ये शिक्षक भरतीचे सूतोवाच केले होते परीक्षा घेऊन आता डिसेंबर उंबरठ्यावर आला तरी अजून जाहिरातीचा पत्ता नाही वाट लागली वाट बघून शिक्षणमंत्री @dvkesarkar साहेब शिक्षक भरतीची जाहिरात देऊन पसंतीक्रम तात्काळ सुरू करा
#शिक्षकभरती_55000