मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत आपला सहभाग महत्त्वाचा आहे.
BLO आपल्या घरी भेट देऊन गणना अर्ज (Enumeration Form) उपलब्ध करून देतील व फॉर्म भरण्यास आवश्यक मार्गदर्शन करतील. भरलेला अर्ज वेळेत सादर करून मतदार यादीत आपली माहिती अचूक असल्याची खात्री करा.
नवीन मतदार नोंदणी, माहिती पडताळणी तसेच ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी भेट द्या:
https://t.co/2SxMBBUamY
#SIR2026 #EnumerationForm #VoterVerification #ElectionCommission #CEO #PMC #Pune #मतदारयादी #गणनाअर्ज #लोकशाही @ECISVEEP
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! @Dev_Fadnavis
खुप खुप आभार साहेब तुम्ही शिक्षक सेवकांच्या व्यथा शासनाच्या दरबारी मांडल्या
अन्याय कारक शिक्षण सेवक पद हे रद्द झालाच पाहिजे राष्ट्र घडवणारा शिक्षक आज खुप बेजार आहे त्याला कोणतीच संरक्षण रजा नाहीत या काळात...
आपले आभार साहेब 🙏🙏
#शिक्षण_सेवक_पद_रद्द_करा