महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एकत्र आले, पाश्चिमात्य संस्कृतीला आळा घातला पण याच मुंबई मध्ये आज रात्री मुंबई पोलिसांच्या नाकावर टिचून HR COLLEGE ची मोठ्या बापाची पोर कॉलेज च कार्यक्रम म्हणून ( RAVE ) PARTY च आयोजन केले आहे Address Hotel Sea Princess, Juhu Tara Road, Mumbai येथे रात्र भर DJ च्या तालावर युवा पिढीला खास तर युवा मुलींना stag 1100 रुपये देऊन टेबल बुक करण्यात येत आहेत , Best freshers party म्हणून नशेचे सेवन आणि मोठ्या प्रमाणात विक्री होणार आहे याची खबरदारी घ्यावी आणि आयोजक Rahasya punjabi 7045765231 हा HR college मुंबईचा विद्यार्थी असून तो स्वतः 18 वर्षा खालील आहे अशी ही माहिती मिळाली , आपण चौकशी करत आयोजक यांच्यावर कारवाई करावी
अन्यथा राष्ट्रीय छावा संघटनेच्या माध्यमातून आंदोलन हाथी घेत थेट कार्यक्रम स्थळी भगवे ध्वज हाथी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय असया घोषणा देत थेट कार्यक्रमात घुसू याची आपण नोंद घ्यावी
जय हिंद जय शिवराय 🚩
@112Maharashtra@ThaneCityPolice@Dev_Fadnavis
@ThaneCityPolice भोईवाडा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील जुगारावर कारवाई करणार कधी जुगार माफिया बिनधास्त पोलीस प्रशासन यांना खुले चॅलेंज देऊन जुगार धंदे सुरू ठेवतोय पोलीस झोपा य च सोंग घेतायत का हा आता प्रश्न पडू लागलाय @112Maharashtra
प्रति
मा.आशिष डुंबरे साहेब
आयुक्त पोलीस ठाणे
विषय: आपल्या हद्दीतील जुगार माफिया यांचा जुगार धंदा कारवाई करून बंद करणे बाबत
महोदय
वरील विषयास अनुसरून आपल्या निरदर्शनास आणू इच्छितो की आम्ही संघटनेच्या माध्यमातून ठाणे शहर पोलीस यांच्या हद्दीतील भिवंडी येथील पोलीस उपायुक्त यांच्या हद्दीत अनेक वेळा लेखी तक्रार देत आहोत की शहरात मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी जुगार मटका सारखे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यावर कारवाईचा बडगा उचलत नसून त्याचा फायदा जुगार माफियांना होताना दिसतो आहे लेखी तक्रार देऊन ही काही उपयोग होताना दिसून येत नाही आहे असे दिसते आम्ही आधीही याबाबत आपणास तक्रार केली परंतु सदर धंद्यांवर कारवाई होत नाही याचे मागे नक्की कोणाचा हात असावा याची ही चौकशी झाली पाहिजे आज आम्ही सोडून अनेक जणांनच्या तक्रारी रोज ट्विटर च्या माध्यमातून होत असताना ही पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतय का असा विचार येतो आजची परिस्थिती पाहता ठाणे शहर पोलीस भिवंडी पोलीस उपायुक्त यांच्या हद्दीत गुन्हेगारी वाढत आहे असं रोज बातम्यांचा माध्यमातून ही दिसू लागले आहे आणि जिकडे जुगार मटका सारखे धंदे सुरू असतात अश्या ठिकाणी पैश्याच्या वादातून अश्या घटना घडतात याची तर आपणास माहिती असावीच भिवंडी हे एक शहरी भाग असून इकडे बाजूला असलेल्या गोडाऊन अनेक लूम मुळे मोठया प्रमाणात गर्दी असते तिकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या ये जा मुळे संजू नामक याचा अनेक ठिकाणी सदर जुगार धंदा मटका चालू असून सामान्य माणूस दिवस भर काम करून कमावलेला पैसा अमिषा पोटी डबल होईल म्हणून भूल थापा ला बळी पडून सदर ठिकाणी खेळून पूर्णतः बरबादी लागत आहे तरी आपण या धंद्यांवर कायम स्वरूपी कारवाई करून बंद करून सामान्य माणसाला व त्याच्या संसाराला यातून वाचवून दिलासा देतील अशी अपेक्षा ठेवतो यातील प्रमुख जुगार माफिया संजू नामक व्यक्ती याचे 3 ते 4 असे जुगार धंदे सुरू आहेत व त्याला पोलीस प्रशासन मधील काही अधिकारी हे माझे पार्टनर आहेत मला कोणी काही नाही करू शकत असे सांगत आहे आयुक्त साहेब याची आपण दखल घ्यावी
@112@ThaneCityPolice@Dev_Fadnavis @bhoiwadapolice
@ThaneCityPolice भोईवाडा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील जुगारावर कारवाई करणार कधी जुगार माफिया बिनधास्त पोलीस प्रशासन यांना खुले चॅलेंज देऊन जुगार धंदे सुरू ठेवतोय पोलीस झोपा य च सोंग घेतायत का हा आता प्रश्न पडू लागलाय @112Maharashtra
प्रति
मा.आशिष डुंबरे साहेब
आयुक्त पोलीस ठाणे
विषय: आपल्या हद्दीतील जुगार माफिया यांचा जुगार धंदा कारवाई करून बंद करणे बाबत
महोदय
वरील विषयास अनुसरून आपल्या निरदर्शनास आणू इच्छितो की आम्ही संघटनेच्या माध्यमातून ठाणे शहर पोलीस यांच्या हद्दीतील भिवंडी येथील पोलीस उपायुक्त यांच्या हद्दीत अनेक वेळा लेखी तक्रार देत आहोत की शहरात मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी जुगार मटका सारखे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यावर कारवाईचा बडगा उचलत नसून त्याचा फायदा जुगार माफियांना होताना दिसतो आहे लेखी तक्रार देऊन ही काही उपयोग होताना दिसून येत नाही आहे असे दिसते आम्ही आधीही याबाबत आपणास तक्रार केली परंतु सदर धंद्यांवर कारवाई होत नाही याचे मागे नक्की कोणाचा हात असावा याची ही चौकशी झाली पाहिजे आज आम्ही सोडून अनेक जणांनच्या तक्रारी रोज ट्विटर च्या माध्यमातून होत असताना ही पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतय का असा विचार येतो आजची परिस्थिती पाहता ठाणे शहर पोलीस भिवंडी पोलीस उपायुक्त यांच्या हद्दीत गुन्हेगारी वाढत आहे असं रोज बातम्यांचा माध्यमातून ही दिसू लागले आहे आणि जिकडे जुगार मटका सारखे धंदे सुरू असतात अश्या ठिकाणी पैश्याच्या वादातून अश्या घटना घडतात याची तर आपणास माहिती असावीच भिवंडी हे एक शहरी भाग असून इकडे बाजूला असलेल्या गोडाऊन अनेक लूम मुळे मोठया प्रमाणात गर्दी असते तिकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या ये जा मुळे संजू नामक याचा अनेक ठिकाणी सदर जुगार धंदा मटका चालू असून सामान्य माणूस दिवस भर काम करून कमावलेला पैसा अमिषा पोटी डबल होईल म्हणून भूल थापा ला बळी पडून सदर ठिकाणी खेळून पूर्णतः बरबादी लागत आहे तरी आपण या धंद्यांवर कायम स्वरूपी कारवाई करून बंद करून सामान्य माणसाला व त्याच्या संसाराला यातून वाचवून दिलासा देतील अशी अपेक्षा ठेवतो यातील प्रमुख जुगार माफिया संजू नामक व्यक्ती याचे 3 ते 4 असे जुगार धंदे सुरू आहेत व त्याला पोलीस प्रशासन मधील काही अधिकारी हे माझे पार्टनर आहेत मला कोणी काही नाही करू शकत असे सांगत आहे आयुक्त साहेब याची आपण दखल घ्यावी @Dev_Fadnavis@ThaneCityPolice@Info_Thane1@112Maharashtra@DGPMaharashtra
https://t.co/4boZN8fmiS