निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संभाजी पाटील निलंगेकर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@sambhajipatil77#BirthdayGreetings
@iAditiTatkare माझी आई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ला पात्र आहे पण e-kyc करायला झाले नाही कारण otp बंद होते वेबसाईट ला, रोज मी सातत्याने wait करत होतो की ओटीपी येईल पण ओटीपी आलीच नाही. आणि मी वाट पाहत राहिलो e-kyc ला परत संधी मिळेल.असे अनेक महिला आहेत ज्यांचे kyc झाले नाहीत.🙏🙏
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मा.श्री. अतुलजी भातखळकर साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! साहेब तुम्हाला उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि उज्ज्वल भविष्य, लाभो यासाठी खूप-खूप सदिच्छा !
@BhatkhalkarA
कार्यसम्राट पाणीदार आमदार मा.श्री.सचिन दादा कल्याणशेट्टी यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी फायनल झाल्याबद्दल अक्कलकोट तालुक्यातील नागरीकांकडून पक्षाचे आभार.... दिल से कहो सचिनदादा फिर से. दादापर्व 2.0
@Kalyanshetti_S@Milan_k9@BJP4India@BJP4Maharashtra
भारतीय जनता पक्ष-महायुतीच्या वतीने अक्कलकोट विधानसभेसाठी मला उमेदवारी देण्यात आलेली आहे. माझ्या कार्य कर्तृत्वावर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे मनःपूर्वक धन्यवाद !
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी,
राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जे.पी. नड्डा जी,
मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब,
उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस,
उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार,
प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे
पालकमंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील
यांचे मनःपूर्वक आभार !
#BJPMaharashtra
#BJP4Maharashtra #BJP #Akkalkot #अक्कलकोट #भाजप #SachinKalyanshetty
उजनीचे पाणी मी आणलो म्हणता ना मग त्याच पाण्यावर उगवलेलं उसाचं बिल कधी देणार आहेत साहेब ???
उजनी चे पाणी एकरूख मध्ये आले,मग आत्ता 3 वर्षे ताटकळत राहिलेलं उसाचं बिल कधी देणार साहेब ??
@Kalyanshetti_S@Milan_k9
सोलापूर लोकसभा मतदासंघासाठी भाजपा-महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल माळशिरसचे आमदार श्री. राम भाऊ सातपुते यांचे हार्दिक अभिनंदन आणि विजयासाठी अनेकानेक सदिच्छा !
#सोलापूर#लोकसभा#Solapur#loksabha@RamVSatpute