खाकी वर्दीमागे हळवं मनही असतं, जे आता एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून पुन्हा एकदा समोर आलं आहे. मुंबई पोलिसांत कार्यरत असलेले पोलीस सुशील शिखरे यांनी फुटपाथवर राहणाऱ्या बाळासाठी पाळणा देऊन कोट्यवधी मने जिंकली आहेत.
#sushilshikhare#mumbaipolice#humanity#viralvideo
Shwarama cafe,SHOP NO 3 and 4, Aster Building, JANGID ENCLAVE, Kanakia Rd, Unique Gardens, Beverly Park, Mira Road East, Mumbai, Mira Bhayandar, Maharashtra 401107
श्वर्मामध्ये उंदराचा कातडं आढळला असून सदर आस्थापनेवर नामे श्र्वर्मा कॅफे चौकशी करून कारवाई करावी @MBVVPOLICE

@BhayandarMira@GemsOfMBMC वासानी पेट्रोलपंप च्या इथे सर्विस रोडला महानगरपालिकेच्या लोखंडी पाणी साठवण्याच्या टाकी मध्ये कचरा जाऊन घाणीचे साम्राज्य निमार्ण झाले आहेत पाणी साचल्याने डेंग्यू आणि मलेरिया चे डास यांची पैदास होत आहेत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कारवाई करा
@BhayandarMira@GemsOfMBMC वासानी पेट्रोलपंप च्या इथे सर्विस रोडला महानगरपालिकेच्या लोखं���ी पाणी साठवण्याच्या टाकी मध्ये कचरा जाऊन घाणीचे साम्राज्य निमार्ण झाले आहेत पाणी साचल्याने डेंग्यू आणि मलेरिया चे डास यांची पैदास होत आहेत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कारवाई करा
@SanjayRupadhyay तुम्ही येणार आहात म्हणून आज अनधिकृत फेरीवाल्यांनी धंदे लावले नाहीत तुम्ही येऊन गेलात की परत सगळे धंदे चालू होतात तुम्ही काम तर चांगल करताय पण एकदाचं काय ते कायमचे बंद करा @mybmc@mybmcWardRC@Borivali_PS
@mybmcWardRC@Borivali_PS@SanjayRupadhyay जांभळी ग���्ली,एल.टी रोड,एस.व्ही रोड,चंदावरकर रोड, भाजी मार्केट येथील अनधिकृत फेरीवाले व अनधिकृत बांधकाम करून फुटपाथ कव्हर केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करा @mybmc
@Malad_PS आपल्याला विनम्र पणें विनंती करतो हा जो काही प्रकार सुरू आहे तो तात्काळ बंद करावा अजूरो आस्थापनेच्या चालकावर कारवाई करावी अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडला तर त्यास जबाबदार @Malad_PS असेल @CPMumbaiPolice जर हा प्रकार बंद नाही झालं तर आंदोलनं पुकारण्यात येईल
आज पण रात्रीचे 3,30 वाजे पर्यंत चालू आहे @Malad_PS आपली गाडी अजुरो आस्थापनेच्या ��मोर उभी असून सुद्धा MH 01 FB 8235 ही मालाड मोबाईल 2 हा गाडीचा नंबर आहे तरी सुद्धा कसा काय पहाटे लेट नाईट सुरू क्लब सुरू असू शकतो कोणाचे पाठबळ सदरच्या आस्थापन चालकास आहे? @CPMumbaiPolice
सकाळी ५ वाजे पर्यंत अझुरो नामक आस्थापन @Malad_PS कोणाच्या वरदहस्था खाली सुरू आहे? सदर ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन केले जात आहे मुलींना मद्यप्राशन करू दिले जाते तात्काळ कारवाई करावी अन्यथा भविष्यात काही अपरिहार्य घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही @CPMumbaiPolice@MumbaiPolice
राममंदिर स्टेशन पूर्व @Vanrai_PS आपल्या हद्दीत चिराग सतवारा नामक जुगार माफिया कडून जुगार पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे राम मंदिर पूर्व मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या खाली हनुमान मंदिरा शेजारी सदरचा जुगार सुरू आहे @CPMumbaiPolice आपल्या आदेशानुसार कारवाई ��ोऊन सुध्दा पुन्हा सुरू
राममंदिर स्टेशन पूर्व @Vanrai_PS आपल्या हद्दीत चिराग ��तवारा नामक जुगार माफिया कडून जुगार पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे राम मंदिर पूर्व मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या खाली हनुमान मंदिरा शेजारी सदरचा जुगार सुरू आहे @CPMumbaiPolice आपल्या आदेशानुसार कारवाई होऊन सुध्दा पुन्हा सुरू
सकाळी ५ वाजे पर्यंत अझुरो नामक आस्थापन @Malad_PS कोणाच्या वरदहस्था खाली सुरू आहे? सदर ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन केले जात आहे मुलींना मद्यप्राशन करू दिले जाते तात्काळ कारवाई करावी अन्यथा भविष्यात काही अपरिहार्य घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही @CPMumbaiPolice@MumbaiPolice
सदर ठिकाणी मुल मुलींसोबत अश्लील चाळे करतात सर्वांसमोर सीसीटीव्ही फोटेज बघितले तर माहित पडेल खूप किळसवाणा प्रकार आझुरो लाउंज च्या चालकांकडून होत आहे तसेच किचन आणि बाथरूम बाजूलाच असल्याने अन्नसुद्धा हाइजेनिक नाहीं @Dev_Fadnavis@CPMumbaiPolice@fssaiindia@Tukaram_IndIAS
सकाळी ५ वाजे पर्यंत अझुरो नामक आस्थापन @Malad_PS कोणाच्या वरदहस्था खाली सुरू आहे? सदर ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन केले जात आहे मुलींना मद्यप्राशन करू दिले जाते तात्काळ कारवाई करावी अन्यथा भविष्यात काही अपरिहार्य घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही @CPMumbaiPolice@MumbaiPolice
सकाळी ५ वाजे पर्यंत अझुरो नामक आस्थापन @Malad_PS कोणाच्या वरदहस्था खाली सुरू आहे? सदर ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन केले जात आहे मुलींना मद्यप्राशन करू दिले जाते तात्काळ कारवाई करावी अन्यथा भविष्यात काही अपरिहार्य घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही @CPMumbaiPolice@MumbaiPolice
इकबाल शेख ही व्यक्ती पोकर माफिया असून उत्तम म्हात्रे उर्फ तात्या म्हात्रे ही व्यक्ती यांस मदत करत आहे 27 पत्त्यांचा खेळ (जुगार) सुरू असून सदर ठिकाणी 3 पत्ती सध्यातरी बंद करण्यात आलेले आहे तरी सुद्धा 27 पत्त्यांचा जो खेळ सुरू आहे त्यावर कारवाई करावी @MHBColonyPS@CPMumbaiPolice
२७ पत्त्यांचा जुगार अजून ही चालू आहे इकबाल शेख नामक व्यक्ती उत्तम(तात्या)म्हात्रे यांच्या जागेवर जुगार सदरचा जुगार सुरू आहे,सूत्रांकडून कळले आहे की इकबाल शेख माझा फोटो घेऊन माझी विचारपूस करत आहे जर माझ्या जिवितास काही बरे वाईट झाले तर जबाबदार इकबाल शेख राहील @MHBColonyPS
माझी अन्न व औषध प्रशासन आयुक्त सन्माननीय तुकाराम मुंढेसाहेबाना कळकळीची विनंती आहे सदर तक्रारी वरती ताबडतोब कारवाई करण्यात यावी. @Tukaram_IndIAS तक्रार अर्ज - अनधिकृत क��न्टीन / मनपा आर दक्षिण विभाग कार्यालयाचा भोंगळ कारभार.
*प्रति,*
*1. मा. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका*
*2. मा. सहाय्यक आयुक्त, R/South Ward, कांदिवली पश्चिम*
*3. मा. मुख्य सतर्कता अधिकारी, BMC Vigilance Dept*
*विषय:* *R/South विभाग, कांदिवली पश्चिम* येथील मनपा कार्यालयातील *अनधिकृत कॅन्टीन* तात्काळ बंद करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत.
*महोदय,*
मी हिना राठोड, हेस वेल्फेअर फाउंडेशन मुंबई अध्यक्ष.
*विषय:* R/South विभागीय कार्यालय, कांदिवली पश्चिम येथे *ना टेंडर, ना कुठलीच अधिकृत परवानगी* असताना बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कॅन्टीन बाबत.
मी आपणास कळवू इच्छिते की, *R/South विभागीय कार्यालय, कांदिवली पश्चिम* येथील परिसरात गेल्या अनेक वर्षापासून एक कॅन्टीन बिनधास्तपणे सुरू आहे. माहिती अधिकाराच्या आधारे सर्व माहिती भेटलेली आहे...सदर ��ॅन्टीनला कुठल्याही अधिकृत परवानग्या नाही आहे... हे स्पष्ट उघड झाले आहे.
*तक्रारीचे मुद्दे:*
1. *ना टेंडर, ना परवानगी:* सदर कॅन्टीनला BMC कडून कोणतेही अधिकृत *टेंडर* देण्यात आले नाही. तसेच *हेल्थ लायसन्स, फूड लायसन्स, दुकान परवाना* यासारख्या कोणत्याही कायदेशीर परवानग्या नाहीत.
2. *अनधिकृत बांधकाम:* कॅन्टीनसाठी उभारले *स्ट्रक्चर अनधिकृत* आहे.
3. *अनधिकृत पाणी जोडणी:* कॅन्टीनसाठी घेतले *पाण्याचे कने��्शन देखील अनधिकृत* आहे.
4. *मागील तक्रारीवर कारवाई नाही:* या संदर्भात मी *6 ते 8 महिन्यांपूर्वी तक्रार* केली होती. त्यानंतर *अपील* मध्ये आर दक्षिण विभागाच्या सन्माननीय सहायक आयुक्त आरती गोळेकर मॅडम यांनी *"2 महिन्याच्या आत टेंडर पास करून सर्व परवानग्यासह कॅन्टीन सुरू करू"* असे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत त्यापैकी एकही गोष्ट झालेली नाही. दिलेले आश्वासन पूर्णपणे *भोंगळ* निघाले.
5. *निष्कर्��:* स्पष्टपणे R/South विभागाचा *भोंगळ कारभार* आणि नियमांची पायमल्ली होत आहे.
सार्वजनिक जागेवर अशा प्रकारे अनधिकृत कॅन्टीन चालवल्याने महसुलाचे नुकसान होत आहे आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत आहे.
*मागणी:*
1. सदर *अनधिकृत कॅन्टीन तात्काळ सील करून पाडण्यात यावे.*
2. अनधिकृत पाणी जोडणी तोडण्यात यावी.
3. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर *विभागीय चौकशी* करण्यात यावी.
कृपया सदर प्रकरणाची तातडीने दखल ���ेऊन योग्य ती कारवाई करावी ही विनंती. @mybmc @ashwinibhide @FDA_Drug_Info @MoHFW_INDIA @mybmcHealthDept
२७ पत्त्यांचा जुगार अजून ही चालू आहे इकबाल शेख नामक व्यक्ती उत्तम(तात्या)म्हात्रे यांच्या जागेवर जुगार सदरचा जुगार सुरू आहे,सूत्रांकडून कळले आहे की इकबाल शेख माझा फोटो घेऊन माझी विचारपूस करत आहे जर माझ्या जिवितास काही बरे वाईट झाले तर जबाबदार इकबाल शेख राहील @MHBColonyPS
२७ पत्त्यांचा जुगार अजून ही चालू आहे इकबाल शेख नामक व्यक्ती उत्तम(तात्या)म्हात्रे यांच्या जागेवर जुगार सदरचा जुगार सुरू आहे,सूत्रांकडून कळले आहे की इकबाल शेख माझा फोटो घेऊन माझी विचारपूस करत आहे जर माझ्या जिवितास काही बरे वाईट झाले तर जबाबदार इकबाल शेख राहील @MHBColonyPS
बोरिवली पश्चिमेत लिंक रोड, टोमॅटो मार्केट, निता पार्किंगजवळ उत्तम (तात्या) म्हात्रे यांच्या जागेत 'तीन पत्ती / पोकर'चा बेकायदेशीर जुगार क्लब सुरू आहे.
सचिन दिघे, अभिजित मोराजकर (अभ्या), रोहन व काझी हे चौघे मिळून हा क्लब चालवत आहेत.
@CPMumbaiPolice