MSRTC वर कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही नागरिकांचा प्रवास सुखाचा नाही. एखादी बस ब्रेकडाऊन झाली तर दुसरी बस उपलब्ध होत नाही. तब्बल तीन तास उशिराने गाडी येते. प्रवाशांच्या वेळेची किंमत प्रशासनाला नाही. विकसित भारत कोणत्या दिशेने प्रवास करतोय? @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@amolmitkari22 पैसे घेऊन महापुरुषांचे विचार विकणारा तू...गोपीचंद पडळकर साहेबांना शिकविणार का? आपली लायकी बघून बोलावे.
गोपीचंद पडळकर सहेबांसारखा तळागाळात जाऊन अभ्यास कर...
आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब दादरहून स्वारगेट, पुणे स्टेशनला सुटणाऱ्या शिवनेरी बसचा तिकीट दर साध्या बसपेक्षा खूप जास्त असल्याने प्रवास करता येत नाही. आपण या बसेसचा तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा ही विनंती. जय महाराष्ट्र #eknathshindeCM#msrtcofficial
Young people champion diverse initiatives for change. They need nourishing spaces to learn and grow. Stronger collaborations help them drive larger impact, beyond communities to the city-level. #ComplexCity#MakingMumbai offers this opportunity (2/n)
महाराष्ट्र शासनाला झोपड्यांना संरक्षण देत येत नसेल, मूलभूत सुविधा पुरविता येत नसतील तर किमान झोपड्या तरी निष्कासित करू नयेत. शासन घर देण्याची संविधानिक जबाबदारी पूर्ण करत नाही आणि अशा वेळी लोकं जर स्वतः घर बनवत असतील तर कारवाई करू नये. #jitendraawhad#UddhavThackeray
We're excited to introduce you to https://t.co/tZ2WJ2we8j where we will be sharing stories of migration to the Mumbai Metropolitan Region, and learn from each other's journeys and narratives.
Head over to our page, and share your story with us too!
#migration#ComplexCity
पोलीस स्टेशनच्या समोर अडीचशे ते तीनशे जनांचा जमाव लाठ्या-काठ्यांसहीत जमतो.हे सर्व पोलीसांसमोर घडतंय.पण कारवाई होत नाही.गोपीचंद पडळकर कधी येतो आणि कधी त्याचा शिरच्छेद करता येईल याची वाट पाहिली जाते.विरोधकांना जीवनातून संपवायचं,हे दुर्दैवी आहे.@Dev_Fadnavis@Dwalsepatil
वनविभाग आस्तित्वात येण्याच्या कित्येक वर्षाआधीपासून आमचे भूमिपुत्र #मेंढपाळ बांधव राना-वनांमध्ये भटकंती करत पशुपालन करतात. परंतु त्यांच्यावर वनविभागच गोळीबार करतोय. वारंवार हल्ले होतात. वनविभाग व मेंढपाळ संघर्ष थांबला पाहिजे. @CMOMaharashtra#MahaForest#BJPMaharashtra
Following on from the #Maharashtra launch of @wadanatodo 'Citizen's Report 20-21' where Hon @KapilHPatil requested us to share further on urban issues so he could present it at the Legislative Council, our team recently shared the demand letter with him (1/2) #Governance
" There are moments in history where building people’s power is more critical than any other process of advocacy. While we must continue talking to the UN, the govt, it is the people who need to be at the forefront to build a just and fair society." @AmitabhBehar#PeoplesAssembly
@rajeshtope11 परीक्षेसाठी आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्रांवर दोन पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आणि परीक्षेचा वेळ यामध्ये यामध्ये गडबड झाली होती त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे होते. विद्यार्थ्यांचे प्रवासाचे आर्थिक नुकसान शासनाने परत करावे.
आरोग्य विभागाची परीक्षा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मनपुर्वक धन्यवाद. आशा आहे योग्य व्यवस्थापन करूनच परीक्षा घेतल्या जातील.@rajeshtope11@PMCMCO@CMOMaharashtra
आरोग्य भरती-२०२१ गट सी-ज्या उमेदवारांनी दोन पदांसाठी अर्ज केला आहे, त्यांची परीक्षा एकाच दिवशी, एकाच वेळेत घेतली जात आहे. त्यामुळे उमेदवार फक्त एकच परीक्षा देऊ शकतात. परंतु अर्ज करताना उमेदवारांनी दोन पदांसाठी ८६० रू. परीक्षा शुल्क दिले आहे, त्याचे काय?@rajeshtope11@PMCMCO
उमेदवारांनी परीक्षा केंद्र पुणे निवडले असताना त्यांना सातारा या ठिकाणी परीक्षा केंद्र मिळाली आहेत. आरोग्य विभागाने परीक्षा पुढे ढकलून योग्य ते व्यवस्थापन करावे अशी विनंती.