Navayan Mahajalsa is a Cultural organization of India."Artist for Democracy"is our shlogan.This organization is committed to the people and indian Constitution.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील धनगरी ओवी शाहीर रामानंद उगले आणि शाहीर शितल साठे यांनी शाहिरी लोककला संमेलनात सादर केली. कालच हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.
"अहिल्या ठेविले नावाला साखर घ्या की मुखाला..."
https://t.co/B5f8yodG0S
#शाहिरी_लोककला_संमेलन_सांगली_२०२५
शाहिरी लोककला संमेलन, सांगली येथे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलेले संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...👉
https://t.co/c8NHTx2K4U
#शाहिरी_लोककला_संमेलन_सांगली_२०२५
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मुलकी कारभारावरील पहिले मराठी गीत...
संपूर्ण गाणं पुढील लिंकवर पहा...👉
https://t.co/qX4z98dB83
#ahilyabaiholkarjayanti
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
यांचा मुलकी कारभार सांगणारे पहिले मराठी गीत आम्ही लिहिले आहे...
नक्की ऐका...
https://t.co/5dYCyIeprW
वरील YouTube Link क्लिक करा.
अलीकडेच एका कलाकृतीच्या निर्मितीसंदर्भात शाम बेनेगल सरांची भेट झाली होती. सरांनी दीड ते दोन तास त्यांचे अनुभव सांगितले.
शाम बेनेगल म्हणजे बोलते चालते विद्यापीठच
होते. हे विद्यापीठ आता अबोल झालेले आहे त्यांचे सिनेमे बोलत राहतील त्यांना काय सांगायचं होतं ते!
विनम्र आदरांजली.
संविधान गौरवदिनानिमित्त जळगाव रेल्वेस्टेशनच्या बाहेरच नवयान महाजलसा पहाण्यासाठी जळगावच्या जनतेने उत्स्फूर्त गर्दी केली आहे...
जलसा तर रंगणारच!
संविधान जिंदाबाद! दोस्ती जिंदाबाद!!
#सत्यशोधक#Navayan
२६ नोव्हेंबर २०२२