श्री रंगदेवता आणि रसिकप्रेक्षकांस विनम्र अभिवादन करून....!!!!
सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत....!!!!
नाटक | मालिका | चित्रपट यांचा आढावा घेणारं Youtube Channel
"कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे' झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे नवीन पर्व सुरू झाले
थुकरटवाडीतील अतरंगी आणि विनोदी कलाकारांच्या सोबतीने संपूर्ण महाराष्ट्रातील जनेतला हसवण्यासाठी मोनालिसा सज्ज झाली आहे.
Here is a link for the song.
https://t.co/Racw1pMvd2
लॉकडाऊनमध्येही ११ अभिनेत्रींचा फ्रेश परफॉर्मन्स, मूड चार्ज अप करणारं गाणं-म्युझिक आणि विशेष म्हणजे आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, ध्येयाला सेलिब्रेट करायला लावणारं हे गाणं पाहून तुम्ही देखील म्हणाल... ‘घे उंच भरारी’!!!