Met and Congratulates @KHANDWANISUHAIL ( managing Trustee of Mahim Dargah and Haji Ali Dargah) for being awarded with the Doctorate Degree @MumbaiNCP@AhirsachinAhir@NSCMUMBAI01
सन्माननीय खा. मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मा. श्री अजित दादा रावराणे (जिल्हाध्यक्ष रा काँ पा) यांच्या मार्गदर्शनाखाली व मा श्री योगेश शांताराम आंब्रे (जिल्हा सरचिटणीस) यांच्या सौजन्याने अंधेरीतील स्नेहा सदन अनाथ आश्रमातिल मूलांना भोजन वाटप करण्यात आले
*आमचे सर्वेसर्वा सन्माननीय खा. मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मा. श्री अजित दादा रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा श्री अमित तिवारी यांच्या नेतृत्वाखाली विभागातील ७८ गरीबांना, जेष्ठ नागरिकांना व अपंगांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.* @PawarSpeaks
*फौजी की पाठशाला*
@AhirsachinAhir यांच्या आदेशानुसार *राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई प्रदेश* यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर राबवण्यात आले.
या वेळेस भारतीय सैन्य दलातीलExcaptain तनुजा काब्रे* यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मर्गदर्शन @NCPspeaks