*_जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी प्लास्टीक बंद अभियान संपन्न_*
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विदयामानाने 2 डिसेंबर 2022 रोजी *प्रदुषण नियंत्रण दिनानिमित्त प्लास्टिक बंद अभियान* राबविण्यातआला