@Dev_Fadnavis@RSSorg साहेब @महाराष्ट्र_राज्य_संगणक_परिचालक_संघटना आपल्या नागपूरात महामोर्चा घेऊन आली आहे... तर आमच्या मागण्या मान्य करून 22 हजार संगणक परिचालक यांच्या कुटुंबाचे तारण हार होऊन आयुष्यभराची शिदोरी आमच्या पदरात टाका तुमचे हे उपकार जन्मभर विसरणार नाही......
@BJP4India@ChitraKWagh@rsprasad उज्वला योजना 100 रुपयांत गॅस दिला आणि आता 11 रुपये ला सिलेंडर केला.......
देशभरातील माता भगिनी श्राप देत आहेत.......
@PMOIndia
मतदार माफ करणार नाही