12वीं पास बीजेपी MP मेनका पांच साल मेडिकल की पढ़ाई करने वाले ��म्मानित वेटरनरी डॉक्टरों के लिए गाली निकाल रही हैं. वह भी तब जबकि RSS के चीफ डॉ. मोहन भागवत खुद एक वेटरनरी डॉक्टर हैं. उनकी पढ़ाई नागपुर गवर्नमेंट वेटरनरी कॉलेज से हुई है.@JPNadda @rammadhav_rss #BoycottManekaGandhi
काल संध्याकाळी नातेपुते येथे मा.श्री. दत्तात्रय भरणे मामा राज्यमंत्री पशुसंवर्धन विभाग,महाराष्ट्र राज्य यांना पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचं Internship Allowance वाढवण्यासाठीच निवेदन सादर केले.
#IncreaseInternshipAllowance@bharanemamaNCP@RRPSpeaks
गेल्या ८ दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आम्ही विद्यार्थी सातत्याने विविध माध्यमातून आपल्याशी #internshipallowance वाढवण्याच्या संबंधी सातत्याने संवाद ���ाधण्याचा प्रयत्न करत आहोत.तरी कृपया विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावा हि विनंती.
We have to support each other in our Issues.
Jammu & Kashmir Union Territory Veterinarians have full Support on their Injustice by their Govt.
But U have to support Maharashtra Veterinary Students as we r from different States but We have Strong Bond...
@VciNew
@unemployed_j