महान राष्ट्रवादी विचारवंत, एकात्म मानववादाचे प्रणेते, वंदनीय पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
पंडित दीनदयाल उपाध्यायजी यांनी राष्ट्रसेवा, अंत्योदय आणि समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने भारतीय जनजीवनाला राष्ट्रनिर्माणाची नवी दिशा दिली.
जयंतीनिमित्त संपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन केले.
पंडित दीनदयालजींचे विचार आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा सदैव मार्गदर्शक ठरो!
#पंडित_दीनदयाल_उपाध्याय #PanditDeendayalUpadhyay #antyodaydivas
@BJP4India@BJP4Maharashtra
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, उत्तम संघटक, ज्यांच्या नेतृत्वात पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवले अशा मा. रविंद्रजी चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदाच्या वर्षपूर्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा
#RavindraDada_Varshapurti#PradeshAdyakshRaviDada
प्रखर राष्ट्रभक्त आणि थोर शिक्षणतज्ज्ञ, भारतीय जनसंघाचे संस्थापक, श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांस बलिदान दिनी कोटी कोटी वंदन !
राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि राष्ट्रीय अस्मिता या मूल्यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले, प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदानही दिले.
📍 सिव्हिल चौक, उत्तर तहसील कार्यालय
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज होत असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान सिव्हिल चौक येथील उत्तर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रास भेट देऊन भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांशी संवाद साधला व मतदान प्रक्रियेची माहिती घेतली.
यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. राजेंद्र राऊत हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
भारत��य जनता पक्षाच्या विकासाभिमुख विचारसरणीवर आणि नेतृत्वावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी दाखविलेला विश्वास हा या विजयातून अधोरेखित होईल, अशी खात्री यावेळी व्यक्त केली.
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@Jaykumar_Gore
@BJP4India
#BJP #RajendraRaut #MLCElection #Solapur #DevendraFadnavis #JaykumarGore
हिंदवी स्वराज्य जननी जिजामाता यांस पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वंदन !
जिजाऊ माँसाहेबांनीच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिलं, ते स्वप्न साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे युगपुरुष घडवले.
जिजाऊ माँसाहेबांचे चरित्र हे मातृत्व, कर्तृत्व आणि दातृत्वाचा जिवंत वस्तूपाठ आ��े. त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा सदैव जपूया.
#RajmataJijau #HindaviSwarajya #Tribute
माझे मार्गदर्शक, सोलापूर शहर भाजप उपाध्यक्ष, शिखर बँकेचे माजी संचालक तथा मसाप दक्षिण सोलापूर शाखेचे सल्लागार श्री. अविनाशजी महागावकर काका यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
🇮🇳 | १२ वर्षे देशसेवेची
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'राष्ट्र प्रथम' हा विचार घेऊन भारताने जागतिक स्तरावर यशाची उत्तुंग शिखरे सर केली आहेत. राष्ट्र निर्माणाच्या या यशस्वी तपपूर्तीनिमित्त सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!📌#Glorious12Years
📌 #र���ष्ट्रनिर्माणाचीतपपूर्ती
भाजपा हे केवळ राजकीय संघटन नाही, तर तो कोट्यावधी देशभक्तांचा परिवार आहे. या परिवाराचा सदस्य असल्याचा अभिमान आहे.
आंतरराष्ट्रीय परिवार दिनानिमित्त भाजपा परिवारातील सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा!
#BJPParivar#NationFirst#InternationalDayOfFamilies
सोलापूर महानगरपालिका सभागृहनेता मा.श्री. नरेंद्रजी काळे यांना वाढदिवसाच्या लक��ष लक्ष शुभेच्छा! 🎈🎂कार्यसम्राट नेतृत्वास दीर्घायुष्य लाभो! 🚩सोबतच आज होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
#HappyBirthday #NarendraKale ##BJP4Solapur #Leader #BirthdayCelebration
कर्तव्य, साहस आणि बलिदान!
भारतीय सैन्याच्या गौरवशाली इतिहासातील एक सुवर्णपान : ऑपरेशन सिंदूर
भारतीय सैन्याच्या पराक्रमाला सलाम!
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात नाहक जीव गमावलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली...
#ऑपरेशनसिंदूर#OperationSindoor#IndianArmy
🎓 आमदार मा. श्री. देवेंद्र (दादा) कोठे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आणि जिद्दीला अखेर मोठे यश आले आहे.सोलापूरच्या उज्वल भविष्यासाठी टाकलेले हे एक आश्वासक ��ाऊल!
धन्यवाद दादा! सोलापूरकर तुमचे आभारी आहेत! 🙏✨
#Solapur #GovernmentEngineeringCollege #EducationRevolution
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला निश्चितच नवी झळाळी आणि भरारी मिळेल. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा #MurlidharMohol#MaharashtraSports
📰 लेखणीची ताकद तलवारीपेक्षाही श्रेष्ठ असते!
आज, 'आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र स्वातंत्र्य दिना'निमित्त, देशभरातील प्रत्येक पत्रकारांना मानाचा मुजरा. 🙏
तुमची निर्भीड लेखणी हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६ आणि विधानपरिषद पोट-निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या उज्ज्वल विजयासाठी हार्दिक शुभेच्छा!
#अभिनंदन#विधानपरिषद#भाजप#वि���य #शुभेच्छा