अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.सध्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर, श्रीगोंदा, संगमनेर, कोपरगाव आणि श्रीरामपूर हे बाजार सुरु आहेत.उर्वरीत राहुरी आणि घोडेगाव येथील बाजार देखील लवकरच सुरु होतील,यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे.
@CMOMaharashtra *I am a deaf person of Maharashtra... I can't hear you!! Where is the # accessibility for deaf??? We are more than 10 lakh deaf people.. where is the # Interperter for us to understand your @cmo@uddhavthackeray speech???*