सीईटीसेल वाले एवढे कार्यक्षम आहेत की त्यांनी mba एडमिशनची चार महिने तयारी केली. ती तयारी काय केली हे आम्हाला समजलं तर आम्ही त्यांचा सत्कार करू आणि जर तयारी होत नसेल तर तसे सांगावे किंवा ॲडमिशन करून घ्यायचे नसतील तर स्पष्ट सांगावे
#mba_mms_admissions@samant_uday@AUThackeray
It's been happy Diwali for India except for the students of Maharashtra. @samant_uday stop ignoring us and address is regarding MBA Admissions. It's been 6 months the result have been declared. Students are feeling hopeless.@PMOIndia@OfficeofUT#MBA_MMS_DELAY#DYING_YOUTH