सलग पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करणारे वसंतराव नाईकांनंतरचे पहिले नेते आणि मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनाही मागे टाकणारे देवाभाऊ.
विकासाच्या राजकारणाचा हा ठसा महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra#Leadership
शेतकऱ्यांना अधिक दिलासा देत राज्य सरकारने कर्जमाफी योजनेच्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय कृषी क्षेत्राला अधिक बळ देणारा ठरणार आहे.
#CabinetDecision#DevendraFadnavis#TeamDevendra#Farmers #ViksitMaharashtra
With worker welfare at its core, Maharashtra's labour law reforms are designed to simplify processes, improve transparency, and protect employees' rights while fostering a progressive and investment-friendly environment.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra
Maharashtra is building a modern labour ecosystem that balances industrial growth with strong protection for workers' rights. The government's reforms focus on transparency, efficiency, and ensuring the welfare and dignity of every worker.
#DevendraFadnavis#TeamDevendra#Labour
Maharashtra is building a modern labour ecosystem that balances industrial growth with strong protection for workers' rights. The government's reforms focus on transparency, efficiency, and ensuring the welfare and dignity of every worker.
#DevendraFadnavis#TeamDevendra#Labour
सन्मान, सुरक्षितता आणि उत्तम जीवनमानाच्या दिशेने आणखी एक पाऊल.
महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत व ‘स्वप्नपूर्ती’ सदनिका प्रकल्पामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होत आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra#SocialJustice
मीडियामध्ये बकचोदी चा नवीन ट्रेंड आलाय
पत्रकार बातम्या कव्हर करायच्या सोडून आपसात चर्चा सत्र रंगवताय आणि काल परवा मीडिया जॉईन केलेले बारके पोरं सम्पूर्ण राज्याला आपलं राजकीय मत सांगताय.
राजकीय प्रगल्भता शून्य असणारी आणि कुठल्यातरी एका मत प्रवाहाकडे आकर्षित होणारी ही बारकी पोरं, राज्याला आणि मोठ्या नेत्यांना राजकारण शिकवताय.
न्यूज चॅनल वाले बातम्या, बातम्यांचं ऑन ग्राउंड वार्तांकन सोडून या फल्ली फुटाण्यांना आपली मतं प्रदर्शित करण्याची खुली सूट देताय.
मतं प्रदर्शित करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण
न्यूज चॅनल चं काम हे जनतेची मतं जाणून घेणं
आहे तुमची मतं जाणून घेण्यासाठी लोकं टीव्ही पुढे बसत नाहीत.
@abpmajhatv@lokmat@saamTVnews@SarkarnamaNews@zee24taasnews
देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आणखी एक विक्रम, शरद पवारांना सोडले मागे..
ठरले सर्वाधिक काळ राहिलेले राज्याच्या इतिहासातील तिसरे मुख्यमंत्री.
देवेंद्र फडणवीस यांच्या 31 ऑक्टोबर 2014 ते 12 जुलै 2026 पर्यंतचा मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ सुमारे 6 वर्षे 7 महिने (2430 दिवस) इतका होतो.
महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत त्यांचे स्थान :
1) वसंतराव नाईक : 11 वर्षे 78 दिवस. (4096 दिवस)
2) विलासराव देशमुख : सुमारे 7 वर्षे 129 दिवस (2686 दिवस)
3) देवेंद्र फडणवीस : सुमारे 6 वर्षे 7 महिने (12 जुलै 2026 पर्यंत 2430 दिवस आणि कार्यकाळ सुरू असल्याने रोज वाढ)
4) शरद पवार : सुमारे 6 वर्षे 221 दिवस (2412 दिवस)
@PawarSpeaks सर्वाधिक चारवेळा मुख्यमंत्री झाले असले तरी, ते एकही टर्म पूर्ण करू शकले नाहीत. देवेंद्र फडणवीस हे 3 वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. पहिली टर्म त्यांनी पूर्ण केली, दुसरी 6 दिवसांची ठरली तर तिसरी सद्या सुरू आहे आणि त्याला 12 जुलै 2026 पर्यंत 585 दिवस पूर्ण झाले आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासातील आता तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते @Dev_Fadnavis झाले आहेत.
A major leap towards a level crossing-free Maharashtra. MahaRail's ambitious plan to construct 145 new flyovers will enhance road safety, reduce travel time, and strengthen world-class infrastructure that fuels growth across the state.
#DevendraFadnavis#TeamDevendra#MahaRail
Rail Infrastructure for a Level Crossing-Free Maharashtra!
Inaugurated 4 Road Over Bridges (ROBs), 4 Underpasses (Subways) and 1 Road Under Bridge (RUB) across Maharashtra, jointly developed by Maharashtra Rail Infrastructure Development Corporation (MahaRail), the Government of Maharashtra and the Ministry of Railways, along with Union Minister Nitin Gadkari ji.
These 9 infrastructure projects across Nagpur, Sangli, Satara, Nashik, Amravati and other districts have been completed by MahaRail on schedule while maintaining high standards of quality.
The vision is to make Maharashtra completely Fatak Mukt (level-crossing-free). Railway crossings will gradually be replaced with safer infrastructure, making travel smoother and roads safer for everyone. These projects will transform Maharashtra and strengthen infrastructure, while creating more employment opportunities for the youth.
MahaRail has prepared a plan for 145 flyovers, including 65 at railway crossings and 80 at other locations, with the target of completing them across Maharashtra within the next 3 years. These transformation reflects the state's continued focus on modern infrastructure, better connectivity and improved public amenities, helping a safer and more prosperous Maharashtra.
Minister Chandrashekhar Bawankule, MoS Adv. Ashish Jaiswal, MLA Krishna Khopde ji, MLA Charansingh Thakur, Nagpur Mayor Neetatai Thakre, Standing Committee Chairman Shivanitai Dani-Wakhare and other dignitaries were present.
@nitin_gadkari@cbawankule@Ashishjaisw3Adv@Nita_Thakre@Maharail_Corp
#Maharashtra #Nagpur
महारेलच्या माध्यमातून महाराष्ट्राची पायाभूत सुविधा अधिक मजबूत होत आहे. नागपूरमध्ये ४ रोड ओव्हर ब्रिज, ४ अंडरपास आणि १ रोड अंडरब्रिजच्या लोकार्पणामुळे वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान झाली आहे.
#DevendraFadnavis#TeamDevendra#MahaRail#ViksitMaharashtra
महारेलच्या माध्यमातून महाराष्ट्राची पायाभूत सुविधा अधिक मजबूत होत आहे. नागपूरमध्ये ४ रोड ओव्हर ब्रिज, ४ अंडरपास आणि १ रोड अंडरब्रिजच्या लोकार्पणामुळे वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान झाली आहे.
#DevendraFadnavis#TeamDevendra#MahaRail#ViksitMaharashtra
स्वयं शंकर,
श्री गोवर्धनमठ-पुरी पिठाधीश श्रीमद जगतगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाभाग...
आपको प्राकट्य महोत्सव की शुभकामनाए 💐💐💐💐
जय जगन्नाथ 🙏🙏🙏