जाहिरात क्रमांक 31/2021, 32/2021, 63/2021, 134/2021 व 174/2021 अन्वये विज्ञापित संवर्गाच्या मुलाखतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
उत्सव तीन रंगाचा,आकाशी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा भारत देश घडवला 🙇🙏
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🇮🇳⛳🇮🇳⛳🇮🇳⛳🇮🇳⛳🚩🚩🚩
#प्रजासत्ताकदिन#चिरायु_होओ. #HappyRepublicDay
श्री शंभो:शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||
स्वराज्याचे धाकले धनी, स्वराज्यरक्षक, युगधुरंदर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा !
#sambhajimaharaj#छत्रपतीसंभाजीराजेभोसले#SambhajiRaje#राज्याभिषेक .
दिवाळीच्या चैतन्यपर्वाच्या आपणांस आणि आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा ! ही दिवाळी आपल्यासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यदायी ठरो, हीच सदिच्छा !
#HappyDeepavali#Diwali#Dipawali#दिवाळी#दीपोत्सव2021
शेतकऱ्यांकडे असताना सोयाबीनचा भाव 2-3 महिने 4000 राहतो. शेतकरी विकून मोकळा झाल्यावर त्याच सोयाबीनचा भाव काहीच दिवसात 10 हजाराचा टप्पा गाठतो. परत शेतकऱ्यांकडे पिक येण्याच्या वेळी अवघ्या 10 दिवसात भाव 6000 रुपयांवर येतो.
यालाच कृषिप्रधान देश म्हणायचे का.?
#सोयाबीन#शेतकरी_वाचवा