#SaveBangladeshiHindus
Has to be voice of every Hindu heart. Know the factual reality of Hindus sufferings in Bangaladesh. Join Dharmsawand at 7 pm on
https://t.co/iY14nBVtF5 ..
Join hands for a cause
महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा महाराष्ट्र बंद होत नाही..!
जर सत्तेसाठी हे दुटप्पीपणा करणार असतील, तर उद्याचा संप हा सामान्यांचा नाहीच, केवळ राजकीय गिधाडांचा आहे. म्हणून कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आमचा महाराष्ट्र सुरूच आहे, उद्याही सुरूच राहील.#NCP
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र बंद केला असता तर आम्ही पण सहभागी झालो असतो.
सत्ता मिळवण्यासाठी पावसात भिजणारे शरद पवार महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली एक शब्द बोलले नाहीत, पण उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेविरोधात महाराष्ट्र बंद करत आहेत.#Band