@Kamlesh_Damale@Cleopatra260499 तो फरार वैगेरे काही नाही, तिची सोबत लग्न कर म्हणून मागणी होती याने ती नाकारली, MPA (ट्रेनिंग सेंटर ) मधून पळून जाण्याचा विषयच नाही.
PSI सरळसेवा भरती 2022
रखडलेल्या अंतीम निकालाला PSI 2021 मधील उमेदवारांनी केलेली MAT केस कारणीभूत असून MAT ने 2022 निकालाला स्थगिती दिली आहे.
2021 मधील उमेदवारांचे म्हणणे आहे की आयोगाने 14 उमेदवारांची दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केल्यावर आम्ही केस माघारी घेणार आहोत.
आज गृह विभागाने 14 उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यासाठी आयोगाला अधिकृत पत्र पाठवले आहे.
आयोगाने एक दोन दिवसांत 2021 प्रतीक्षा यादी जाहीर केल्यास 2022 मधील अंतीम निकालाचा मार्ग मोकळा होणार आहे.
♦#लक्षवेधी...
👉कंबाईन 2022 #PSI पदाचा निकाल न्यायालयीन प्रकरणामुळे रखडला आहे. STI व ASO पदांना जॉइनिंग सुद्धा मिळून बरेच महिने झालेत तरी PSI पदाचा अंतिम निकाल तात्काळ घोषित करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas@Dev_Fadnavis@NANA_PATOLE
PSI 2022 सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्ट रोजी जाहीर झाली, तरी अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नाही. आपणास विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा. नवीन सरकार कडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@AbhiPawarBJP@RRPSpeaks
@mpsc_office आपणास विनंती आहे की न्यायालयीन प्रकरणात तात्काळ मार्ग काढून, जॉइनिंग प्रोसेस सुरु करावी. जॉइनिंग उशीरा झाल्यामुळे मुलं नैराश्यात आहेत. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे PSI होऊन पणं मिळेल ते काम करायची वेळ आलीय.. @Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks
Combine 2022 मधील STI, ASO यां पदांना जॉइनिंग मिळून बरेच दिवस झालेत तरी PSI चा अंतिम निकाल जाहीर नाही. तरी @mpsc_office आपणास कळकळीची विनंती आहे की तात्काळ PSI निकाल जाहीर करावा, म्हणजे 2 वर्षांपासून रखडलेली PSI जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @DGPMaharashtra@Drsuvarnas
Combine पूर्व परीक्षा होऊन 2 वर्ष झालेत. PSI 2022 सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होऊन 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तरी अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नाही. @mpsc_office विनंती आहे की निकाल लवकरात लवकर जाहीर करावा म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @Drsuvarnas
@munnabhaiyya_@INCIndia आमच्या रिसोड ला BJP वर अनंतराव देशमुख चर्चेत आहेत. आणि नकुल देशमुख च्या जागी ते उभे राहिल्यास रिसोड काँग्रेस च्या हातातून जाणार..(मी काँग्रेसी असलो तरी )
@Political_Insi8 रिसोड मतदार संघात जर BJP वर अनंतराव देशमुख यांच्या ऐवजी जर त्यांचे पुत्र नकुल देशमुख उभे राहिले तर काँग्रेसची ही जागा सहज निवडून येते.. अनंतराव उभे राहिले तर लढत चुरशीची होईल..
PSI2022 General Merit List ला 1 महिना झाला तरी अद्याप अंतिम Privisional List जाहीर झाली नाही. Combine add मधील इतर पदांना जॉइनिंग मिळाली तरी PSI चा अंतिम निकाल नाही. @mpsc_office विनंती आहे की लवकरच Provisional list जाहीर करावी म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरु होईल. @Drsuvarnas
@mpsc_office Combine पूर्व 8 ऑक्टोबर 2022, मुख्य 1, 29 ऑक्टोबर 2023, ग्राउंड 24 में-6 जून 2024, मुलाखती 2 जुलै- 1 ऑगस्ट, Combine परीक्षेत झालेल्या इतर पदांना जॉइनिंग मिळाली, तरी अद्याप PSI चा अंतिम निकाल लागला नाही, कृपया PSI provisional list लवकर लावावी हीच विनंती. @Drsuvarnas
@thipaka_ एखाद्या परीक्षेची मुलाखत दिल्यावर कळेल की मुलाखतीला किती मार्क असायला हवे... जर 80 मार्क च्या मुलाखतीला टॉपर 73 आणि शेवटचा 32 33 वर असेल तर 275 मार्क च्या मुलाखतीला काय व्हायचे हे नव्याने सांगायला नको...