मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ,MPSCराज्यसेवा 2025, प्रामाणिकपणे मेहनत करून उत्तीर्ण केलेली आहे व मुलाखत करिता पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत लवकर घेण्याची विनंती आयोगाला करावी, सर्व मुलाखत पात्र विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही आपणास नम्र विनंती..!
@Dev_Fadnavis
मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अनेक वर्षांपासून मोजक्याच विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ पद्धतीच्या राज्यसेवा परीक्षेवर पकड निर्माण झाल्यामुळे राज्यसेवा सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेश होण्यासाठी UPSCप्रमाणे वर्णनात्मक स्वरूपाचीच असावी अशी नम्र विनंती
@mieknathshinde
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अनेक वर्षांपासून मोजक्याच विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ पद्धतीच्या राज्यसेवा परीक्षेवर पकड निर्माण झाल्यामुळे राज्यसेवा सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेश होण्यासाठी UPSCप्रमाणे वर्णनात्मक स्वरूपाचीच असावी अशी नम्र विनंती
@Dev_Fadnavis
मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ,राज्यसेवा 2025, प्रामाणिकपणे मेहनत करून उत्तीर्ण केलेली आहे व मुलाखत करिता पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत लवकर घेण्याची विनंती MPSCआयोगाला करावी, सर्व मुलाखत पात्र विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही आपणास नम्र विनंती..!
@mieknathshinde
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ,राज्यसेवा 2025, प्रामाणिकपणे मेहनत करून उत्तीर्ण केलेली आहे व मुलाखत करिता पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत लवकर घेण्याची विनंती MPSCआयोगाला करावी, सर्व मुलाखत पात्र विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही आपणास नम्र विनंती..!
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP सन्माननीय पवार साहेब चुकीच्या माहितीने कोणतीही दिशाभूल होणार नाही, मुलाखतीला पात्र झालेल्यांना मुलाखतीची संधी मिळालीच पाहिजे.. निवड प्रक्रियेत दिरंगाई टाळण्यासाठी केवळ गरजवंतांचिच पुनर्तपासणी करून न्याय मिळाला पाहिजे, आपल्या भूमिकेबद्दल आपले हार्दिक धन्यवाद..!
@AbhiPawarBJP मा.पवार साहेब न्याय व अन्यायाच्या उंबरठ्यावर सदैव न्यायाच्या पाठीमागे आपण उभे राहिलात, इतिहास आपल्या या कार्याची सदैव दखल घेईल, प्रामाणिक प्रयत्न करून ज्यांनी यश मिळालेले आहे, त्यांना मुलाखतीची संधी निश्चितच मिळाली पाहिजे ही आपली भूमिका सदैव न्याय आहे... आपले कोटी कोटी धन्यवाद
@Dev_Fadnavis मा. देवेंद्र फडणवीस साहेब परीक्षा परिषदेने IBPS द्वारे केंद्रप्रमुख भरती करिता घेतलेल्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याने सदर परीक्षा रद्द करून परिक्षा परिषदेनेTET प्रमाणे नव्याने परीक्षा घेऊन सर्व शिक्षकांना न्याय द्यावा करिता आपणास नम्र विनंती
@mieknathshinde मा. एकनाथ शिंदे साहेब परीक्षा परिषदेने IBPS द्वारे केंद्रप्रमुख भरती करिता घेतलेल्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याने सदर परीक्षा रद्द करून परिक्षा परिषदेने TET प्रमाणे नव्याने परीक्षा घेऊन सर्व शिक्षकांना न्याय द्यावा करिता आपणास नम्र विनंती.
@mieknathshinde मा.एकनाथ शिंदे साहेब परीक्षा परिषदेने IBPS द्वारे केंद्रप्रमुख भरती करिता घेतलेल्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याने सदर परीक्षा रद्द करून परिक्षा परिषदेने TETप्रमाणे नव्याने परीक्षा घेऊन सर्व शिक्षकांना न्याय द्यावा करिता आपणास नम्र विनंती.
@Dev_Fadnavis मा.देवेंद्र फडणवीस साहेब परीक्षा परिषदेने IBPS द्वारे केंद्रप्रमुख भरती करिता घेतलेल्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याने सदर परीक्षा रद्द करून परिक्षा परिषदेनेTETप्रमाणे नव्याने परीक्षा घेऊन सर्व शिक्षकांना न्याय द्यावा करिता आपणास नम्र विनंती
@Dev_Fadnavis मा.देवेंद्र फडणवीस साहेब राज्यसेवामुख्य परीक्षा2025,आयोजन एप्रिल2026अभ्यासाकरिता पुरेसा वेळ न देताच आयोजित केली जात आहे कृपया आपण व्यक्तिशः लक्ष घालून विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ अभ्यासाकरिता मिळवा म्हणून परीक्षातारखेत योग्य बदल करावा अशी परिक्षार्थींकडून नम्र विनंती
@Jaykumar_Gore आदरणीय जयकुमार गोरे साहेब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेने बदली झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना लवकर नवीन शाळेत रुजू करण्याचे आदेश देवून, सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी आपणास नम्र विनंती.
@mieknathshinde आदरणीय एकनाथ शिंदे साहेब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेने बदली झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना लवकर नवीन शाळेत रुजू करण्याचे आदेश देवून, सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी आपणास नम्र विनंती.
@Dev_Fadnavis आदरणीय देवेंद्र फडणविस साहेब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेने बदली झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना लवकर नवीन शाळेत रुजू करण्याचे आदेश देवून, सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी आपणास नम्र विनंती.
@Jaykumar_Gore आदरणीय जयकुमार गोरे साहेब मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील बदली झालेल्या सर्व जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना नवीन शाळेवर रुजू होण्याकरिता कार्यमुक्त करून न्याय द्यावा ही आपणास नम्र विनंती
@mieknathshinde आदरणीय एकनाथ शिंदे साहेब छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील बदली झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना नवीन शाळेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करून न्याय द्यावा अशी आपणास नम्र विनंती
@Dev_Fadnavis आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बदली झालेल्या सर्व शिक्षकांना नवीन शाळेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करून न्याय द्यावा ही आपणास नम्र विनंती
@Jaykumar_Gore आदरणीय श्री जयकुमार गोरे साहेब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेने बदली झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना लवकर नवीन शाळेत रुजू करण्याचे आदेश देवून, सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी आपणास नम्र विनंती.