राज ठाकरे यांना काही जण "फेल राजकारणी" म्हणतात. पण एक प्रश्न आहे...
जर ते फक्त राजकारणच करत असते, तर प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात पक्षाचे झेंडे आणि चिन्हेच दिसली असती.
दिवाळीत स्वतःच्या पैशातून लाखो रुपये खर्च करून दीपोत्सव उभा करतात. हजारो लोक येतात, देश-विदेशातील पर्यटकही पाहायला येतात. पण तिथे मनसेचा झेंडा लावून राजकारण केलं जात नाही.
मराठी भाषेवर घाला घातला जातो, लहान मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं लादलं जातं, तेव्हा लाखोंची सभा घेतली जाते. पण आदेश असतो - पक्षाचे झेंडे नकोत, हा मराठीचा लढा आहे.
दिल्लीत भाजप सरकारच्या काळात पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधासाठी तरुणांना शिवाजी पार्कवर बोलावलं जातं. तेव्हाही संदेश एकच - मनसेचा झेंडा नको, हातात तिरंगा घ्या.
पण जर हेच आंदोलन भाजपने केलं असतं, तर प्रत्येक फोटोत, प्रत्येक मंचावर आणि प्रत्येक कोपऱ्यात कमळाचा प्रचार दिसला असता. समाजापेक्षा पक्ष मोठा करण्याची त्यांची सवय महाराष्ट्राने अनेकदा पाहिली आहे.
त्यांना महाराष्ट्राचे नवनिर्माण करायचे आहे , प्रत्येक गोष्टीत राजकारण करून ते होणार नाही. राजकारण करायचं, पण समाजाला पक्षापेक्षा मोठं मानायचं... ही भूमिका आज दुर्मिळ झाली आहे.
म्हणूनच सत्ता नसली तरी अनेकांच्या मनात एकच नाव आहे - "राज ठाकरे"
#rajthackeray #uddhavThackeray
#cjpprotest #mumbai #mumbaiprotest #students #studentprotest #student
#UBT #mns #news #politics
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते घाटकोपर पश्चिम येथील विक्रोळी पार्क साईट भागातील शाखा क्रमांक १२३ व १२४ च्या नव्या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
🚂 #RajThackeray#MNS#मनसे
T20 च्या टीममध्ये नाहीत पण IPL संघांचे कर्णधार आहेत असे खेळाडू.....
अजिंक्य रहाणे - कोलकत्ता
श्रेयस अय्यर - पंजाब
शुभमन गिल - गुजरात
रियान पराग - राजस्थान रॉयल
ऋषभ पंत - लखनऊ
रजत पाटीदार - बंगळूर
ऋतुराज गायकवाड - चेन्नई
भारताचा कर्णधार मात्र कोणत्याही IPL संघाचा कर्णधार नाही. #IPL
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे @mnsadhikrut मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील नवनियुक्त नगरसेवक आपापल्या प्रभागात कामाला लागले आहेत. गेली चार वर्षे प्रशासकाच्या हातात पालिका असल्याने अनेक प्रश्न तसेच होते त्यांचे निराकरण करण्याचे काम मनसे नगरसेवक करत आहेत.
सर्व मनसे नगरसेवकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. येत्या काळात महापालिका सभागृह तसेच विविध समित्या तसेच वॉर्ड पातळीवर मनसे नगरसेवक आपल्या कामाचा ठसा उमटवतील ह्यात शंका नाही.
#MNS #BMC #maharashtracivicpolls2026
MNS leader Mr. Sandeep Deshpande has effectively exposed this hypocrisy of the national media.
@SandeepDadarMNS 🔥🔥🔥
उत्तरेतील विशेषतः हिंदी मिडिया अतिशय पक्षपाती पणाच्या भावनेतून वृत्तांकन करून त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून दिलेला मराठी विरोधी अजेंडा व्यवस्थित पद्धतीने चालवत आहे. कोणताही सबळ पुरावा नाही, कोणतेही तथ्य नसलेल्या बातम्या दिवसभर चालवून महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी द्वेष निर्माण करत आहे. राष्ट्रीय मिडीयाचा हा ढोंगीपणा मनसे नेते श्री संदीप देशपांडे ह्यांनी उत्तम पद्धतीने उघड पाडला आहे.
The Hindi media is showing a lot of bias and reporting news in a way that clearly supports an anti-Marathi agenda given by their higher-ups. They keep showing news all day without any strong proof or facts, which creates hate against Maharashtra and Marathi people.
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या मीरा रोड येथील दौऱ्यासाठी जसा सामान्य मराठी माणूस, मनसे कार्यकर्ते सज्ज आहेत त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मीरा रोड शहरात आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर आज दिसत आहे.
मनसे अध्यक्ष ह्यांच्या मीरा रोड दौऱ्याआधी मीरा रोड शहराचे पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त ह्यांची शहरातून बदली करण्यात आली आहे हे विशेष. #RajThackeray_In_MiraRoad
मे गुजराती हू,
मे मुंबई मे नया हू,
मे मराठी सिखनेवाला हू,
मे राज ठाकरे साहब को बहुत इज्जत देता हे इसलिये मे उनको सूनने आया हू…❤️
हिंदी मिडियाच्या नाकावर टिच्चून खरी बाजू दाखवल्याबद्दल धन्यवाद👏🏻 @AnujaDhakras21#RajThackerayinMiraroad
@WesternRly@RailwaySeva
I have issued Mumbai local train pass on 05/05/2025 through UTS App but still its not generated.
Request you to please check the issue on urgent basis.
Unseasonal Rain : पावासाचं थैमान, मध्य रेल्वे विस्कळीत, नाशिक-मुंबई महामार्ग ठप्प, प्रचंड वाहतूक कोंडी
https://t.co/UDRuMufuxv
#UnseasonalRain#Maharashtra#Thane
राजसाहेबांच्या पाडवा मेळाव्यानंतर पक्षाने खालील मुद्द्यांवर आंदोलने केली.
वरळी - SRA प्रकल्प
नवी मुंबई - सिडको प्रकल्प
महाराष्ट्र - मराठी भाषा
पुणे - स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी
नाशिक - शेतकरी
बदलापूर - पाणी प्रश्न
लातूर - बोगस शाळा
पुणे - शाळा फी
पनवेल - बेवारस वाहने
“राज ठाकरेंकडे जी व्हिजन किंवा कलादृष्टी आहे ती इतर कोणाकडेही नाही. नाशिकला बोटॅनिकल गार्डनमध्ये साउंड आणि लाईट शोल उभा करताना मला पुन्हा एकदा त्यांची दृष्टी जाणवली. “
संजय दाबके, थीम पार्क उभारणीत मोठ्या पातळीवरचे प्रकल्प राबवणारे आणि नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनमधील थीम पार्कचे निर्माते
#बोटॅनिकल_गार्डन #नाशिक
#MNSAdhikrut
आमच्या कोकणातील श्री संतोष अबगुल म्हणून मनसेचे उमेदवार आहेत..त्यांनी खूप भारी मुद्यांवर लक्ष वेधून घेतले आहे...
- बंदरांचा विकास
- हॉस्पिटल
- महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र
- ब्लड बँक