🔶मा. @mieknathshinde साहेब
पुण्यात तीन दिवस झालेले #MPSC उमेदवारांचे अफाट,तुफान गर्दीचे
आंदोलन संपले असे सरकारला वाटत असेल तर सा��गतो...
आमच्या चार पैकी "दोन " मागण्यांवर
सरकारतर्फे official statement अद्याप आले नाही.
त्यामुळे मा. @Dev_Fadnavis साहेब
"आम्ही खालील दोन मागण्यांसाठी पुन्हा येणार,पुन्हा येणार"
आता मागण्या मान्य करायच्या की आम्हाला पुन्हा रस्त्यावरची लढाई लढण्यास भाग पाडायचे हे आपण ठर��ा.
एव्हाना हे लक्षात आले असेलच...विनंत्या, विनवण्या,आर्जवं असे सर्व मार्ग अवलंबल्यानंतरच मी "शेवटचा पर्याय" म्हणून शांततेच्या मार्गाने ,संविधानिक हक्काने रस्त्यावरची लढाई सुरु करतो.
🔶 माझ्या एका tweet द्वारे केलेल्या विनंतीवरूनअन्यायग्रस्त,गोरगरीब,
बेरोजगार #MPSC उमेदवार
"हजारोंच्या " संख्येने एकत्र जमले व लढले. ह्या उमेदवारांना साथ द्यायला माझे सर्व सहकारी व 'न्याय मिळायलाच हवा '
याची ���ाणीव असलेला प्रत्येकजण प्रत्यक्ष
व अप्रत्यक्षपणे आंदोलनात तीन दिवस बसून आमच्या सोबत लढत राहिला.
उर्वरित दोन मागण्या ( चारपैकी)
👉 1. राज्यसेवा जाहिरात 2024
सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा.
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटची
राज्यसेवा परीक्षा जाहिरात "��र्वसमावेशक"
असावी यासाठी ऑक्टोबर 2023 पासून आपल्याकडे प्रत्येक मार्गाने पाठपुरावा करत आहे.
ऑगस्ट 2024 संपला अद्याप आपण या उमेदवारांना न्याय दिलेला नाही.
आम्ही रस्त्यावर उतरायचे नाही तर काय करायचे मग??????
🔶 उपसंचालक/उपायुक्त ( आदिवासी विभाग ) ,
उपजिल्हाधिकारी
मुख्याधिकारी गट-अ व ब,
पोलीस उपाधीक्षक,
तहसीलदार ,ना.तहसीलदार
शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी
सह सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा
सह जाहिर��त सुधारीत करणे.
👉पुन्हा एकदा नम्रपणे आठवण करून देत आहे
काँग्रेस सरकारच्या काळातील 2012, 2013,2014 च्या जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी :- 42 ,44
पोलीस उपाधीक्षक :- 40, 24
तहसीलदार :- 38,35
ना.तहसीलदार :- 227
सहायक गट विकास अधिकारी:-100
असे आकडे एक दशकापूर्वी होते.
आता हे सर्व आकडे या जाहिरातीत चक्क शून्य /ZERO असे फक्त "भोपळे"आहेत.
काँग्रेस सरकारने काढलेल्या राज्यसेवा जाहिरातीतील ��कडे एक दशकानंतर
किमान दुप्पटीने वाढायला हवे.
ते तर दूरदूरपर्यंत दिसत नाही.
पण आपण तर "शून्यावर" नेऊन ठेवला महाराष्ट्र.
👉2. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट-ब व गट -क जाहिरात 15000 जागांसहित तात्काळ प्रसिद्ध करणे बाबत
मा. @mpsc_office ने नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे ही जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध होणार होती व परीक्षा 16जुनला नियोजित होती.
7 महिने उलटून गेले अद्याप जाहिरातीचा
प��्ता नाही.
जवळपास 5 लाख उमेदवार यामुळे प्रचंड तणावात आहेत.
अजून सरकारकडून मागणीपत्रक तयार नाही.विनंत्या,विनवण्या ,पाठपुरावा
करून झाल्यावर 7 महिन्यानंतर उमेदवार रस्त्यावर उतरले.काय चुकलं त्यांचं ???
🔶किती अन्याय होणार आहे अजून?
किती अंत बघणार?
परीक्षा देण्याचा त्यांचा हक्क,नौकरीची संधी या मूलभूत गोष्टीसाठी आंदोलन करण्याची वेळ येते यात��
सरकारचे व मा.@Drsuvarnas आपले अपयश आहे
🔶 वरील दोन मागण्या तात्काळ मान्य नाही झाल्यास.....आम्ही पुन्हा रस्त्यावर
उतरूनच लढणार आहोत याची कृपया नोंद घ्यावी.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@NANA_PATOLE
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas @kharge
@RahulGandhi @chennithala @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews @LoksattaLive @lokmat @mataonline @ashish_jadhao @waglenikhil @_prashantkadam @aajtak @mumbaitak @pudharionline
@LokshahiMarathi
@AdvYashomatiINC @VijayWadettiwar @INCMaharashtra @atullondhe
@ravishndtv @varunchoudhary2 @kcvenugopalmp @satejp @patilvishalvp @vishwajeetkadam @ShindePraniti @AmitV_Deshmukh @MahaDGIPR @AlankarSawai
१) 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे करण्यात आलेली आहे, पण ती कोणत्या महिन्यात घेण्यात येईल, हे आयोगाने घोषित करावं आणि त्यावर आचारसंहितेचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.
२) राज्यसेवेच्या याच जाहिरातीत कृषीच्या जागांचा समावेश करण्यात यावा, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टता द्यावी.
३) #combine गट-ब आणि गट-क
जाहिरात अजून प्रकाशित झालेली नाही. ती कोणत्या दिवशी प्रकाशित करण्यात येईल आणि साधारणतः त्याचा कालावधी एका महिन्याच्या आतच असावा. मुख्यमंत्र्य��ंनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली, तर लगेच हा आंदोलनाचा प्रश्न सुटेल.
एकीकडे शासनाच्या हजारो जागा रिक्त आहेत, दुसरीकडे आपल्या #लाडक्या सहकाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून नियमांना बाजूला सारून #कंत्राटी_भरती चा सपाटा लावला आहे…. जर जागा रिक्त आहेत तर combine ची जाहिरात का काढत नाहीत?
विद्यार्थ्यांची भूमिका रास्त आहे, मी विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत आहे. शासनाने देखील विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेत संवेदनशीलपणा दाखवावा…
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC_आंदोलन #MPSC
#MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे.
जागा रिक्त असून आजच #combine ची जाहिरात काढायला काय हरकत आहे? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक लढ्यात कायम त्यांच्यासोबत राहू.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune
काल एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती.
या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे.
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.
महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब #MPSC उमेदवार दोन दिवसापासून पुण्यात आंदोलनाला बसले आहेत.
पण @mieknathshinde सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.महायुती सरकारने गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा तर केलाच वरून तमाशा बघत त्याचा आनंद लुटत आहेत
👉 सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीना सांगणे आहे पूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे.
आंदोलनस्थळी बसलेल्या काही विद्यार्थी मित्रांसोबत आज दुपारी फोनवर संवाद झाला.
👉उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत दुपारीच बोललो.त्यांनी यासंदर्भा�� काम करण्याचे आश्वासन दिले.
तसेच मी पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून आंदोलनाला सहकार्य करण्यास सांगितले.पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आहेच.
👉महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची टीम तुमच्यासोबत आंदोलनस्थळी ��हिल्या मिनिटापासून आहे हे आपल्याला माहित आहेच.तुम्हाला न्याय मिळेपर्यंत ते सर्व तुमच्यासोबतच असतील.
झोपेचे सोंग घेतलेलं सरकार व #MPSC
यांना आपली दखल घ्यावीच लागेल.
@mieknathshinde
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@ssaunik
@BaliramDoleyINC
मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आ���े असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकारण गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@ssaunik
@NANA_PATOLE
मा. @mieknathshinde साहेब
शेवटी र���्त्यावर उतरावे लागलंच
🔶गेले कित्येक महिने लाखो बेरोजगारांच्या मागण्या आपल्याकडे नम्��पणे मांडत होतो,पण झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला त्यात काडीचा रस नव्हता.
गेल्या 16 तासापासून #MPSC उमेदवारांच्या मनातील तीव्र असंतोष,रोष आपण
अहिल्यादेवी अभ्यासिका समोर,पुणे येथे पाहिला असेलच.
आज काय तो
एकदाचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे.
प्रमुख मागण्या
🔶1. IBPS & MPSC exam dates overlapping issue
25 august
🔶 2. #MPSC कृषी च्या 258 जागा
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित 2024 मध्येच तात्काळ समाविष्ट करण्यात याव्यात
🔶3. #MPSC च्या जु���्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा परीक्षेत सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांचे
सर्वसमावेशक मागणीपत्रक तात्काळ
पाठवण्यात यावे.
उपजिल्हाधिकारी,
पोलीस उपाधीक्षक,मुख्याधिकारी सह सर्व महत्वाच्या संवर्गाचा समावेश करण्यात यावा.
गेल्या 9 महिन्यापासून हे उमेदवार विनवण्या करत आहेत,पण आपण त्यांच्यावर अक्षरशः सूड उगवत आहात.
🔶4. #MPSC ची संयुक्त अराजपत्रित
गट-ब् व गट -क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी.
फेब्रुवारी त नियोजित असणारी जाहिरात ऑगस्ट संपत आला तरी प्रसिद्ध झाली नाही.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@ssaunik
@NANA_PATOLE
@dhananjay_munde
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत.
तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे.
आज दुपारी तीन वाजता एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.
#MPSC
#स्पर्धा_परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संपर्��ात असून सकाळीच आयोगाच्या सचिवांशी बोललो आहे.#कृषीच्या 258 जागांचा समावेश करून राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी,जागांमध्ये भरीव वाढ करून नव्याने सुधारित अधिकच्या जागांची दोन दिवसात जाहिरात काढावी तसेच भविष्यात #IBPS परीक्षा आणि आयोगाच्या परीक्षा एकच दिवशी येणार नाहीत यासाठी IBPS सोबत संपर्कात राहण्याची आयोगाला विनंती केली आहे.आचारसं��िता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार असल्याने त्यापूर्वी परीक्षा पार पडतील असे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली निघू शकतो ही बाब देखील आयोगाच्या लक्षात आणून दिली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नात राजकारण करत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून पुढील दोन तासात विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय न झाल्यास, मी मात्र विद्यार्थ्यांच्या सोबत आंदोलनाला बसे�� याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
@mieknathshinde
@mpsc_office
#mpsc
MPSC कृषी व IBPS या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची आज भेट घेतली. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करावा व IBPS परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याने त्या परीक्षेला मुक��ाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येतून मार्ग काढावा अशी मागणी त्यांच्याकडे केली. मा देवेंद्रजी यांनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला याबाबतची विनंती केली आहे. आयोग विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार लवकरच मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे. #MPSC
विनेश फोगाट भारत की वो शेरनी जिसने आज बैक टू बैक मैच में
4 बार की World Champion और मौजूदा ओलंपिक चैंपियन को हराया
उसके बाद क्वार्टरफाइनल में पूर्व World Champion को हराया
मगर एक बात बताऊं,
ये लड़की अपने देश में लातों से कुचली गई थी
ये लड़���ी अपने देश में सड़कों पर घसीटी गई थी
ये लड़की दुनिया जीतने वाली है मगर इस देश में सिस्टम से हार गई थी 😢