@devangjaani Sir,Will this affect flow of GODAVARI and it’s origin.!
@DharaneNarendra Sir,BRAHMAGIRI is one of the holies place in Hindu Dharma as many time names are taken in Vedas too.N there are many temples on this https://t.co/xHeMj4CoyN it okay to to allow to dig !?
नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘हेल्मेट का घातलं नाही?’ असा सवाल विचारणाऱ्या तरुणाला पोलिसाने मारहाण केली आहे. दात दुखत असल्यामुळे हेल्मेट घातले नसल्याचं कारण सांगत त्याने तरुणाला दमदाटी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #NagpurPolice#HelmetIssue
@WeAreNashik सलाम!
नाशिक विकणे आहे!
नाशिकचे नाव नागपूर तरी करा रे.. कायतरी मिळेल नाशिकला
दत्तक पुत्र - सावत्र पापा हरवले आहेत!
आयटी पार्क
सेमी हायस्पीड
लॉजिस्टिक्स पार्क
Golden triangle
Agri hub
@Dev_Fadnavis साहेब
या निवडणुकीत नवीन भाषण द्यावे लागेल :/
@NashikTraffic@Nashik@TOINashikNews