#राज्यसेवा2024जागावाढ
"Objective Pattern" असलेली राज्यसेवेची ही शेवटची जाहिरात आहे. 4 ते 5 वर्षांपासुन परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी आपण रिक्त पदांपैकी अधिकाधिक पदांची जागावाढ या परीक्षेत करावी अशी आपल्याकडे विनंती आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde
#राज्यसेवा2024जागावाढ
"Objective Pattern" असलेली राज्यसेवेची ही शेवटची जाहिरात आहे. 4 ते 5 वर्षांपासुन परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी आपण रिक्त पदांपैकी अधिकाधिक पदांची जागावाढ या परीक्षेत करावी अशी आपल्याकडे विनंती आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde
महाराष्ट्र राज्य राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ च्या पदसंख्येत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन!
राज्यसेवा २०२४ साठी शासनाकडून ४५७ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. फुलंब्री तालुक्यातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, जागा कमी असून यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांनी आपली भेट घेऊन सदरील मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्या लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना या संदर्भात निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांची मागणी योग्य असून या संदर्भात निश्चितच सकारात्मक कार्यवाही होईल हा विश्वास आहे..
#राज्यसेवा #परीक्षा #मुख्यमंत्री #निवेदन #MPSC #Competitive #exam #Maharashtra #CM
आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी,
महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी पदोन्नतीचा विषय गेल्या सतरा वर्षांपासून रखडलेला असून ऑगस्ट महिन्यात त्यांची सेवा जेष्ठता जाहीर केली आहे.
महसूल विभागाने तातडीने DPC बैठक घेऊन सदर पदोन्नती विषय मिटवून पदोन्नती जाहीर करावी जेणेकरून रिक्त झालेल्या जागा MPSC मार्फत भरण्याचा मार्ग मोकळा होईल.
महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच दुय्यम निबंधक आणि भूमि अभिलेख विभागातील सर्व रिक्त पदांची भरती करणे आवश्यक आहे.
@cbawankule
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive