It was such a pleasure meeting Tukaram Munde sir. I’ve long been an admirer of the work he’s doing and took the opportunity to compliment him on his honesty and sincerity.
His response stayed with me.
He said, “Honesty and sincerity are simply a part of my job and my DNA. The fact that you’re treating them as something extraordinary only shows how rare they’ve become. That’s the sad state of affairs.”
That really made me pause and reflect.
It was inspiring to meet someone so deeply committed to doing the right thing, even when it’s difficult. Leaders like him remind us that integrity isn’t a special quality - it should be the standard.
It also felt like a meaningful coincidence that our film, The India Story, echoes the very message Tukaram sir has been championing - raising awareness about food adulteration, excessive pesticide use, and the devastating health consequences they can have. We cannot afford to become silent consumers of practices that ultimately compromise our well-being.
Kudos to you, sir. More power to you, and my heartfelt best wishes for all the important work you’re doing to clean up the system. India needs many more public figures like you.
क्रिकेटमध्ये आपण जग जिंकतो... पण फुटबॉल जगतात भारताचं नाव नाही.
कारण क्रिकेटमध्ये एका खेळाडूला फक्त बॅटवर स्टिकर लावण्यासाठीच कोट्यावधी रुपये मिळतात. त्यात आयपीएल, जाहिराती, ब्रँड डील्स, आणि इतर उत्पन्न वेगळंच. तरीही सरकारकडून त्यांच्यावर आणखीन पैसे उधळले जातात.
पण दुसरीकडे भारतीय फुटबॉलची परिस्थिती पाहा.
युरोपमधील प्रतिष्ठेच्या युवा स्पर्धेत आपल्या मुलांना खेळण्याची संधी मिळावी म्हणून मिनर्वा अकॅडमीचे संस्थापक रणजीत बजाज यांना पत्नीचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढावं लागलं. इतकी कठीण परिस्थिती असतानाही त्यांनी हार मानली नाही.
आणि त्या विश्वासाचं चीज मुलांनी करून दाखवलं.
मिनर्वा अकॅडमीच्या U-12 संघाने सलग हेलसिंकी कप २०२६ आणि गॉथिया कप २०२६ जिंकून इतिहास रचला. हेलसिंकी कपच्या अंतिम फेरीत यजमान आणि गतविजेत्या HJK ला १-० ने हरवलं, तर गॉथिया कपच्या अंतिम सामन्यात ब्राझीलच्या RS Sports ला २-१ ने पराभूत केलं.
याआधी याच अकॅडमीने युरोपमधील MIC Cup स्पर्धेत लिव्हरपूलच्या युवा संघालाही ६-० ने हरवून जगाचं लक्ष वेधलं.
ही मुलं एकच गोष्ट शिकवतात की, "भारतात प्रतिभेची कमतरता नाही... कमतरता आहे ती संधी, पायाभूत सुविधा आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीची."
उद्या यांच्यापैकीच काही जण भारताचा जर्सी घालून विश्वचषकात खेळतील, अशी आशा ठेवायला हरकत नाही.
फक्त मेस्सी, रोनाल्डो, अर्जेंटिना, फ्रान्स किंवा पोर्तुगालचं कौतुक करून आणि भारतीय फुटबॉलवर टीका करून काही बदलणार नाही.
भारतीय फुटबॉलला टॅलेंटची नाही, तर आपल्या पाठिंब्याची गरज आहे.
या चिमुकल्या विजेत्यांना मनापासून सलाम! 🇮🇳⚽
#फुटबॉल #football
“Hinjawadi IT Park contributes an estimated ₹60,000+ crore in annual IT exports and potentially ₹20,000–40,000 crore in direct and indirect taxes, yet employees continue to struggle with basic infrastructure. Maharashtra’s largest IT hub deserves infrastructure that matches its economic contribution.”
@CMOMaharashtra - Plz plan to visit
@Dev_Fadnavis@supriya_sule
पूर्वी दहीहंडी म्हणजे एकोप्याचा, मैत्रीचा आणि उत्साहाचा उत्सव होता. एकाच मंडळात सर्वजण खांद्याला खांदा लावून सहभागी व्हायचे.
आज मात्र काही ठिकाणी राजकारण, अहंकार आणि गटबाजीमुळे मंडळामंडळांतच नव्हे तर मराठी माणसांमध्येही फूट पडताना दिसते.
#म#गोविंदा#दहीहंडी
Entire footpath taken by shopkeepers 100 times I have lodge complaint no solution from corrupt @mybmc@mybmcWardFS@TawdeRitu
Canara bank Parel Mumbai 400012
BREAKING..
फक्त आंदोलन केल्याने सोनम वांगचूक यांना १७० दिवस तुरुंगात डांबलं होतं. पण कल्याण डोंबिवलीत डॉक्टरांना, महिलांना मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला ४ दिवसातच जामीन मंजूर.
....वा क्या कायदा है...
ही आठवते का?
श्रद्धा वालकर...३५ तुकडे झालेली..
चार वर्षे झाली...कोर्टात सुनावणी आली रे आली...
की त्या दिवशी आफताब पुढची तारीख मागतो..
कारणे माहिती का?
कधी यांना MA ची परीक्षा द्यायची असते..
कधी डेंटिस्ट कडे जायचे असते..
कधी मानसोपचार करणाऱ्या डॉक्टर कडे जायचे असते...
मला तर वाटते अडीचशे वर्षे लागतील फायनल शिक्षा व्हायला...
🚨 Ranjit Bajaj makes an appeal to AIFF! 🇮🇳
He wants to take charge of India’s U-15 team for the FIFA U-15 World Cup 2026.
He promises to bring the trophy home with complete freedom and his own coaching staff.
INDIAN GIRLS BEATS CHINA IN CHINA TO CLINCH THE ASIAN U23 C’SHIP GOLD 🇮🇳🥇
- Shravani, Sandramol, Pravallika & Nofisa bag Gold in 4x400m Women’s Relay!
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
दुःखद निधन
आमच्या प्रिय आजी कै. जयश्री शामराव फाटक यांचे कृतज्ञता पूर्व स्मरण .
त्यांचे प्रेम, त्यांचे संस्कार आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहतील. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांचा पुढील प्रवास सुखाचा
होवो हीच प्रार्थना 🙏🏻🌹
ॐ शांती.
#वैकुंठगमन
आज “ऊबाठा” हा प्रत्यक्षात मराठी माध्यमांनी जिवंत ठेवलेला एक राजकीय गट आहे; त्याचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व मोठ्या प्रमाणात संपुष्टात आले आहे.
जोपर्यंत शिल्लक सेनेतील नेते ही वस्तुस्थिती स्वीकारत नाहीत, तोपर्यंत ठाकरे घराण्याची पूजा व वास्तवापासून दूर असलेले राजकारण सुरूच राहणार.