इतिहास प्रत्येकाला एक संधी देतो..
उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे! महाराष्ट्रावर घाव घातले जात आहे,बाळासाहेबांच्या या वारसदारांना निकराची लढाई लढावी लागणार,बाहेरच्या माणसाला घरात आणण्याची चूक केली ती चूक सुधारण्याची संधी सोडता कामा नये! #मराठी#महाराष्ट्रधर्म
जो मराठी कलाकार या सक्तीच्या विरोधात बोलत नाही
त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला मी कधीच जाणार नाही
#बहिष्कार_मराठी_कलाकारांचा
यांना नाटकाचे हॉल किंवा स्क्रीन टाईम मिळाला नाही तर यांची अपेक्षा असते की आम्ही यांच्यासाठी लढावा
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी.
आपला नम्र,
राज ठाकरे ।
कोणी विकले जातील, कोणी पळून जातील, कुणाला अदाणी विकत घेईल, कुणी ईडी-बीडीला घाबरून जातील. स्वार्थासाठी पुरोगामी म्हणवणारे प्रतिगाम्यांच्या पालख्या वाहतील , पिढीजात काँग्रेसी वारसा असलेले काँग्रेसवरच प्रश्नचिन्ह उभे करतील. अजस्त्र यंत्रणा, अमाप पैसा आणि दीड-दोन हजार रुपयांच्या लाभार्थ्यांपायी विचारांचे राजकारण संपले की काय असे जेव्हा वाटू लागते, तेव्हा हा चेहरा दिसतो. कोणी पक्ष बदलेल, कोणी काँग्रेसमधेच राहूनच भाजपला मॅनेज होतील पण हा सोडून, त्याची ईडी चौकशी झाली, कपटाने खासदारकी रद्द केली, राहते घर काढून घेतले, तो ना घाबरला ना पळाला. कन्याकुमारी ते काश्मीर तो पायी चालला. त्याला इथल्या वंचित समूहाच्या प्रश्नांची कणव आहे, त्याला देशाच्या मूळ विचारांच्या गाभ्याची जाण आहे. त्यावर त्याची वाटचाल सुरू आहे. तो उच्चशिक्षित आहे, त्याला विज्ञान-तंत्रज्ञानाची आस आहे. तो जे बोलतो ते सत्यात उतरते, विरोधक त्याला गांभीर्याने घेत नसले तरी तो जे बोलेल, तशी कृती करू लागतात. सत्तेसाठी कोणीही कोणाच्याही सोबत जायच्या काळात या देशात विरोधाचे आणि विचारांचे राजकारण जिवंत ठेवणाऱ्या लढवय्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
#HappyBirthdayRahulGandhi
📢 महाराष्ट्र गट-क सेवा भरती २०२४ – विद्यार्थ्यांची फसवणूक?
▪️ परीक्षा तब्बल २ वर्षांनी घेतली जातेय…
▪️ पण जागा मात्र अत्यंत तुटपुंज्या!
🔹 दुय्यम निरीक्षक (उत्पादन शुल्क): 0 जागा
🔹 उद्योग निरीक्षक: फक्त 39 जागा
🔹 तांत्रिक सहाय्यक: फक्त 9 जागा
🔹 AMVI (Assistant Motor Vehicle Inspector): 0 जागा
🧑🎓 हा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अपमान आहे.
🙏 पूर्व परीक्षेच्या निकालाआधीच पदसंख्या वाढवून ही भरती सर्वसमावेशक व न्याय्य करावी. ही लाखो परीक्षार्थींची ठाम मागणी आहे!
#MPSC #GroupC #YouthJobs #Maharashtra
@INCHarshsapkal@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@samant_uday@shambhurajdesai@ssaunik@naikindranil
कुठे गेले ते भारतरत्न, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण झालेले मराठी अभिमानाचे चेहरे? कुठे गेले ते नववारी नेसून, गॉगल लावून, बुलेटवरून गुढीपाडव्याला स्टोरी टाकणारे मराठीपणाचे चेहेरे?
कुठे गेले ते स्टोरीजमध्ये मराठी सण साजरे करणारे.
कुठे आहेत ते महाराष्ट्र माझा, मराठी संस्कृती आमची शान म्हणणारे सोशल मीडियाचे सेलिब्रिटी?
मराठी भाषेवर आता अन्याय सुरू आहे, पण कुणीच का नाही बोलत? महाराष्ट्र आज आपल्या मूकपणाची, आपल्याच गाफीलपणाची फळं भोगतोय.
मराठी अस्मिता ही फक्त पुरस्कार घेताना, जाहिराती करताना आणि सणाच्या वेळीच आठवली जाते का?
#मायमराठी
#हिंदीसक्तीनको
#मराठीवरआघात
#अभिजातमराठी
#मराठीशाळा
#स्वायत्तमहाराष्ट्र
#हिंदी_नकोच
मराठी शिकणं कमी झालं की वापर कमी होईल. वापर कमी झाला की पुस्तकं कमी होतील, लेखन, वाचन, प्रस्तुती कमी होईल. लेखक, अभिनेते, नाटककार, ग्राफिक डिझायनर, गायक, अधिकारी यांची मागणी कमी होईल. मराठी तरुणांना मराठी म्हणून रोजगार मिळणार नाही. हा फक्त अस्मितेचा मुद्दा नाही, जगण्याचाही आहे!
https://t.co/5GDPJ5JRhw
2014 से पहले जब कोई बड़ा हादसा होता था तो नैतिक ज़िम्मेदारी लेते हुए नेता इस्तीफा देते थे, लेकिन अब हर हादसे पर रील बनाया जाता है और मुद्दा दबाया जाता है!
बंगाल में चुनावों से पहले पुल हादसे को Act of God नहीं, Act of Fraud कहने वाले नरेंद्र मोदी अब पहलगाम, Air India, Pune Bridge, कुंभ मेला सहित तमाम मुद्दों पर गूंगे हो गए हैं। रविवार को भी पुणे में एक ब्रिज गिरने से लोगों की मौत हुई है, लेकिन सरकार चुप है। मीडिया अब जनता को ज़ोंबी बनाने में जुटी हुई है और अब जनता भी मरी हुई जनता बन चुकी है। इस वीडियो में इन तमाम मुद्दों पर बात की है और अतीत की सरकार और वर्तमान सरकार के बीच का फर्क बताया है
आपल्या देशात कोणती चांगली गोष्ट झाली तरच सरकार जबाबदार असत.
बाकी दहशतवादी हल्ले, रेल्वे दुर्घटना, विमान दुर्घटना, खून, अपघात यावेळी मात्र संबंधित यंत्रणा जबाबदार असतात, सरकारची यात काहीच चूक नसते..
#शोकांतिका
10) पण त्याच्या मागे उभ्या असलेल्या व्यवस्थेची एक ढाल असते, ती अपयशांची असते. दर वेळेस ती ढाल काढून लोकांसमोर उभी केली जाते आणि म्हटलं जातं,
"आपण शोकात आहोत."
विमान कोसळतं,त्यानंतर आकाशात काहीच दिसत नाही.धूर पांगतो तेव्हा फक्त जळलेल्या भागांचा वास राहतो.तो वास ही ओळखीचा झाला आहे.कारण माणसं रोज मरतात.विमानात,ट्रेनमध्ये,रस्त्यावर,हॉस्पिटलमध्ये,कधी उघड्यावर,कधी अंतर्गत.
#planecrash
9)ती कुणाची होती, हे विचारणं आता अशोभनीय मानल जात. चौकशी, आदेश, तात्पुरती मदत, राखलेली मौनं - हीच आपल्या सरकारची कर्मकहाणी
ह्या सगळ्या ठिकाणी न दिसणारं एक सरकार उभं असतं. ते बघतं असतं. काही वेळा गहिवरून टाळ्या वाजवणारं, काही वेळा हेलिकॉप्टरने येऊन पुष्पवृष्टी करणारा मुखवटा.