इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील निलेश शिंदे या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला देवाने 24 बोटे दिलेत याचबरोबर त्याला किडनीचा देखील आजार दिलाय पाहुयात ही सविस्तर ब���तमी. प्रतिनिधी नवनाथ बोरकर
MKN मराठी बारामती..
9850941219
https://t.co/FlswJ4FvGF @Dev_Fadnavis @ChDadaPatil
बारामती नगरपालिकेकडून शहरात स��वच्छतेकडे दुर्लक्ष.. डेंग्यू झालेल्या रुग्णाने नगरपालिकेत केले सलाईन लावून अनोखे आंदोलन केले.. पहा शालिनी प्लस न्यूज..@AjitPawarSpeaks
इंदापूरातील तावशी येथे बारामती वालचंदनगर या बिकेबीएन रोडवर खड्डेच खड्डे. ग्रामस्थानी खड्यात नाचून झाड लावून केला शासनाचा आणि बांधकाम खात्याचा निषेध. आठ दिवसांत खड्डे बुजवले ना���ीत तर तीव्र आंदोलन करण्याचा ग्रामस्थाचा इशारा @CMOMaharashtra @supriya_sule @AjitPawarSpeaks
बारामती तालुक्यातील झारगडवा��ीत अव���ध धंदे विरोधात बातम्या दिल्याने पत्रकराच्या घरच्यानवर दारूविक्रेत्याकडून आणि खबऱ्या कडून धमक्या.... करणी करण्याची दिली धमकी.. @supriya_sule @MinGirishBapat @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
https://t.co/97ZZhrmKWM
बारामती - जलसंधारणाच्या कामामुळे बारामती तालुक्यातील दुष्का�� हटला... लिंकवर क्ल��क करून पहा Ntv News Marathi ची सविस्तर बातमी.. @AjitPawarSpeaks @supriya_sule
वेल्हा तालुक्यातील अवैध दारूविक्रीच्या विरोधात आंबवणे गावच्या सरपंच छायाताई काळे यांनी उपोषण सुरू केले आहे. तालुक्यातील महिला यात सहभागी झाल्या आहे. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन वेल्हा पोलिसां��ी यावर कार्यवाही करावी.
ताई बारामती तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत त्यातल्या झारगडवाडी गावामध���ये आपण दोन वेळा आला होता त्यावेळी आपण पोलिसांना अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले मात्र पोलीस अवैध धंदे चालवणार्यावर कुठलीच कारवाई करीत नाहीत पोलीस आपल्या आदेशाचे पालन करीत नाहीत? https://t.co/vhuYin3xsd
वेल्हा तालुक्यातील अवैध दारूविक्रीच्या विरोधात आंबवणे गावच्या सरपंच छायाताई काळे यांनी उपोषण सुरू केले आहे. तालुक्यातील महिला यात सहभागी झाल्या आहे. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन वेल्हा पोलिसांनी यावर कार्यवाही करावी.