देशासाठी प्राणाची आहुती देऊन सुद्धा करकरे देशद्रोही आणि बॉम्बस्फोट करून 8 वर्षे तुरुंगवास करणारी 'आतंकी' प्रज्ञा ठाकूर देशप्रेमी.....this is my #NewIndia मोद्या कुठं नेऊन ठेवला भारत माझा?
शहीद हेमंत करकरे गेल्याने सुतक संपलं बोलणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना भाजपाने उमेदवार दिली तर आज सांगलीमध्ये मुख्यमंत्री यांच्या सभेत पहिल्या ओळीत बसलेले संभाजी भिडे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात हे स्पष्ट दिसून येते. दिवसपण वैराचा आहे.
भाजप आणि शिवसेनेचे नेते आणि कार्यकतें म्हणतात वंदे मातरम जो आमच्या समोर बोलत नाही तो देशद्रोही. मग भारताचे संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई येथील दादरच्या चैत्यभूमीला जाऊन जो नतमस्तक होत नाही आणि जय भीम बोलत नाही त्यांना देशद्रोही म्हटले तर चालेल का भाजप शिवसेनेला.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी / समर्थकांनी आवर्जून ही पोस्ट वाचावी. कसलाही शेंडा बुडखा नसलेले आरोप करून आपल्याला गुंतवून ठेवण्याचा डाव हाणून पाडा. सरळ दुर्लक्ष करा. आता फक्त आपल्या मतदारांवर फोकस ठेवा. आपले मुद्दे, आपला अजेंडा जास्तीत जास्त... https://t.co/kHR8NsPqW7
विसरला का उद्धव ठाकरे आपल्या बापाच्या म्हणजे डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कधीच आले नाही त्या शिवसेनेला व त्यांच्या चौकिदाराला येत्या निवडणुकीत मत देऊन किंवा प्रचार करून डॉ. बाबासाहेब यांची गद्दारी करणार का? जो आपल्या बापाचा अपमान विसरतो तो समाजासाठी क्रांती करू शकत नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतात मोदी साहेब भारताचे पंतप्रधान हवेत ! मोदी साहेबांनी नवाज शरीफ यांच्या आईला साडी भेट दिली होती. आता काय इम्रान खान यांना पण आईला साडी हवी का ? आमच्या शहीद झालेल्या जवानांचे काय....... उत्तर दया मोदी साहेब. साडी देताना विसरला होता का ?
उद्धव ठाकरे तर भाषणाची सुरवात जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो अशी करतात.भाजपने मायावतीजी यांच्यावर टीका करण्याअगोदर स्वतःच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या जीभेमध्ये कोणते ट्रांसफर लावले ते एकदा चेक करून घ्या. हा आचारसंहितेचा भंग नाही का?