@wankhedeprafull गरिबांना स्वजनच. टाळतात मग त्यांना मित्र कुठले स्वतः जवळ असलेल्या शब्द संपत्तीवर तो करतो पाठपुरावा या दोघांचा मात्र गरिबांचे भाग्यधेय्य केवळ तूच्छता
@AmitShah भारतीय जनता पक्षाचा विस्तार व देशाचा विकास व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारे अमित शहाजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच मनोकामना
HAPPY INDEPENDENCE Day 🇮🇳
माझ्या सर्व भारतीय बांधवांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा देश जगामध्ये एक प्रगतिशील देश झाला पाहिजे यासाठी सारे भारतीय मिळून कार्य करूया
जय हिंद
जय भारत
भारत माता की जय .🇮🇳🇮🇳🇮🇳
वंदे मातरम
नवीन आर्थिक वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा येणाऱ्या आर्थिक वर्षात तुम्हाला खूप खूप अर्थ धन प्राप्त हो हीच माँ धन्वंतरीकडे प्रार्थना..
#NewEconomicYear2023