लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी म्हंटले आहे की,
ही न्याय व्यवस्था काहिकांची रखेली झाली.
ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली.
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे .
कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीेन झाली…!
त्या काळी बोललेलं खरं होताना दिसते
@VikasLawande1 म्हणजे उद्या जर दाभोळकरांनं सारखं काही उलट सुलट केलं यांनी तर सोन्याच कडे देणार का?
म्हणजे हे पूर्वनियोजन आहे का?
याची चौकशी सरकार आणि पोलीस करणार का?