... तरी बरं हे भाजपसोबतच सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाच्या माजी आमदाराने ठणकावले... इतर कोणी बोलले असते तर लगेच त्याला पाकिस्तानी किंवा नक्षलवादाचा पाठीराखा किंवा भाड्याचे टट्टू असे म्हणत फडणवीस यांनी पुन्हा आकाशपातळ एक केले असते.
...बाकी रवीभाऊ राजकारण चालत राहील पण विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर आपण एकजुटीने लढू...
@DhangekarRavii@Dev_Fadnavis@ShivsenaUBTComm
आज अमित शाह लोकसभा में नहीं आए, क्योंकि वे Guilty हैं।
अगर Guilty नहीं होते तो.. सदन में आकर जवाब दे देते। इसलिए हम कह रहे हैं कि इन्हें गृह मंत्री के पद से हटना होगा।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi
Amit Shah is solely responsible for the police brutality against India’s students.
If he ordered the attack, he is culpable. If he was unaware, he is incompetent.
आजची सर्वात महत्त्वाची बातमी विसरू नये
स्व. डॉ. मनमोहन सिंग यांना कथित कोळसा घोटाळ्यात अखेर क्लीन चिट मिळाली.
ज्यांनी वर्षानुवर्षे कोळसा घोटाळा म्हणून देशभर ओरड केली, भाजप, India Against Corruption आणि केजरीवाल गँगने सिंग साहेबांच्या चारित्र्यावर चिखलफेक केली…
त्यांच्याकडे आज उत्तर आहे का?
सिंग साहेबांनी तेव्हाच म्हटले होते
History will be kinder to me than the contemporary media or, for that matter, the Opposition in Parliament.
आज इतिहासानेच त्यांचं म्हणणं खरं ठरवलं.
खोटा प्रचार काही काळ चालतो, पण सत्याला शेवटी पुराव्यांची साथ मिळतेच.
History Vindicated.
छात्रों पर बर्बरता के ज़िम्मेदार अमित शाह हैं!
या तो उन्होंने इस हमले का आदेश दिया - ऐसे में वो सीधे गुनहगार हैं।
या फिर उन्हें हमले की कोई जानकारी नहीं थी - ऐसे में वो नाकाबिल गृह मंत्री हैं।
आपल्या जगण्याला योग्य दिशा देणाऱ्या, सुसंस्कृत विचार रुजवून सन्मार्ग, सत्य आणि कर्तव्याच्या वाटेवरून चालण्याची प्रेरणा देणाऱ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन!
Blessed to have grown up in the company of both my Gurus 🙏🏻
सत्ता आली म्हणून बदलले नाहीत आणि सत्ता गेली म्हणून झुकले नाहीत, संकटांच्या वादळातही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजेच; उद्धवसाहेब..
महाराष्ट्राच्या अस्मितेचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
साहेब, आपण आहात म्हणून लाखो शिवसैनिकांच्या मनातील आशेचा दिवा आजही तेवत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आपले नेतृत्व असेच बळकट होत राहो आणि आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!
@OfficeofUT@ShivsenaUBTComm
#वाढदिवस #शुभेच्छा #birthday #bestwishes #UddhavThackeray #ShivsenaUBT
सालस आणि सहृदयी.
सध्या राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली असताना आणि वैयक्तिक द्वेषाचे राजकारण होत असताना उद्धव ठाकरे म्हणजे सुसंस्कृत राजकारण कसे करावे याचे उत्तम उदाहरण.
मा बाळासाहेबांचे चिरंजीव ही गुडविल त्यांच्या पाठीशी असली तरी नंतर त्यांनी स्वतःला वारंवार सिद्ध केले. शिवसेना आणि शिवसैनिक यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते असते हे बाळासाहेबांपासून चे नाते उद्धव साहेब यांनीही जोपासले.
अडथळ्यांशिवाय गती नाही आणि धोक्याशिवाय प्रगती नाही याप्रमाणे अनेक अडथळे आणि धोक्यांवर मात करून यशस्वी राजकारण करून दाखवले. हे करताना त्यांनी कायमच त्यांची संयमाची भूमिका आवर्जून सांभाळली.
हे सगळे करताना त्यांनी त्यांच्यातील सहृदयी पणा अजूनही टिकवून ठेवला हे विशेष. ठाकरे म्हणजे कलेवर अधिपत्य असलेला परिवार. ते बाळासाहेब असो, राजसाहेब असो किंवा उद्धवसाहेब. उद्धव साहेब हे उत्कृष्ट असे फोटोग्राफर आहेत. ही कला त्यांनी अजूनही जोपासली आहे.
माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर पूर्ण ठाकरे परिवाराचे कायमच प्रेम राहिले आहे. अनेकदा उद्धव साहेबांबरोबर राज्यात एकत्र प्रवास करताना त्यांचा स्वभाव जवळून अनुभवता आला. तेव्हाच त्यांच्यातील घरंदाज राजकारणी मला कळाला. ठाकरेंची तिसरी पिढी ही माझ्यावर असेच प्रेम करत आहे त्यामुळे मी कायमच या सर्वांचा ऋणी आहे.
माझी मुलगी सृष्टी हिच्या पहिल्या वाढदिवसाला उद्धव साहेब, रश्मी वहिनी आणि आदित्य हे आवर्जून आले होते. आज तो फोटो ही तुमच्याबरोबर शेयर करत आहे. जुने फोटो म्हणजे एक प्रकारचा चांगल्या क्षणांचा खजिनाच आहे.
उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आल्याने जी ताकद बनली आहे ती येणाऱ्या काळात राज्याला नव्हे देशाला दिशा दाखवणारी ताकद असेल.
उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. 🙏🙏🙏
@uddhavthackeray@ShivSenaUBT_