धन्यवाद ताडदेव वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावळाराम साळगावकर सर,मिल्स स्पेसिअल श्री राहुल इंदुलकर, समीर परब ताडदेव 1नं मोबाईल psi श्री इंगावले सर आणि स्टाफ आपण आम्ही केलेल्या तक्रारची दखल घेत कारवाई करून तेथील बेकायदेशीर पार्क केलेल्या गाड्या हटवल्या @MTPHereToHelp@MumbaiPolice
या आधी पण tweet करून तक्रार केली होती परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आता पत्रद्वारे तक्रार केली आहे निवारण नं झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने त्या गाड्या हटवू . जिजामाता बिल्डिंग भानजी भाई राठोड मार्ग #traffic@MTPHereToHelp@MumbaiPolice@mybmc@mybmcWardD
@MTPHereToHelp अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आहे तुळशीवाडी भानजी भाई राठोड मार्ग जिजामाता बिल्डिंग च्या समोर बेकायदेशीर रित्या रस्त्यावर बाईक पार्क केलेलं आहे आणि ऍम्ब्युलन्स जायला रस्ता नाही. कृपया लवकरच कारवाई करावी @mayor_mumbai@CPMumbaiPolice@MumbaiPolice@MTPHereToHelp
तुळशीवाडी भानजी भाई राठोड मार्ग जिजामाता बिल्डिंग च्या समोर बेकायदेशीर रित्या रस्त्यावर बाईक पार्क केलेलं आहे आणि ऍम्ब्युलन्स जायला रस्ता नाही. कृपया लवकरच कारवाई करावी @mayor_mumbai@CPMumbaiPolice@MumbaiPolice@MTPHereToHelp
तुळशीवाडी भानजी भाई राठोड मार्ग जिजामाता बिल्डिंग च्या समोर बेकायदेशीर रित्या रस्त्यावर बाईक पार्क केलेलं आहे आणि ऍम्ब्युलन्स जायला रस्ता नाही. कृपया लवकरच कारवाई करावी @mayor_mumbai@CPMumbaiPolice@MumbaiPolice

सतत तक्रार करूनही आपले अधिकारी कोणतीच कारवाई का करत नाहीये गटाराचे पाणी तुंबून दुर्गंधी पसरत आहे डासांचे प्रमाण वाढले आहे वरिष्ठानी लवरच यात लक्ष द्यावे नम्र विनंती, भानजी भाई राठोड मार्ग तुळशीवाडी mob 9821237523 @mybmcWardD@mybmc@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
तुळशीवाडी भानजी भाई राठोड मार्ग येथे गटार भरली असून रस्त्यावर सगळे घाण पाणी तुंबत आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तसेच रहिवाशीयांना त्रास सहन करावा लागत आहे लवकरच योग्य कारवाई करावी @mybmcWardD@mybmc Mob -9821237523
तक्रार करूनही अद्यापी तक्रारची निवारण झाले नाहीये भानजी भाई राठोड मार्ग येथे गटाराचे पाणी साचत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे लवकरच योग्य कारवाई ची अपेक्षा आहे mob 9821237523 @mybmcWardD@mybmc@mieknathshinde@Dev_Fadnavis#BMC
तुळशीवाडी भानजी भाई राठोड मार्ग येथे गटार भरली असून रस्त्यावर सगळे घाण पाणी तुंबत आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तसेच रहिवाशीयांना त्रास सहन करावा लागत आहे लवकरच योग्य कारवाई करावी @mybmcWardD@mybmc Mob -9821237523
तुळशीवाडी भानजी भाई राठोड मार्ग येथे गटार भरली असून रस्त्यावर सगळे घाण पाणी तुंबत आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तसेच रहिवाशीयांना त्रास सहन करावा लागत आहे लवकरच योग्य कारवाई करावी @mybmcWardD@mybmc Mob -9821237523
तुळशीवाडी भानजी भाई राठोड मार्ग येथे रहदारी क्षेत्र असून वाहचालक हे अटी वेगाने वाहन चालवत असून अनेकदा अपघात झाले आहे वारंवार तक्रार करूनही सदर ठिकाणी @mybmcWardD हे गती रोधक बसवण्यास टाळाटाळ करत आहे कृपया योग्य कारवाई करावी @mybmc@mieknathshinde@MumbaiPolice@Dev_Fadnavis
@mybmc@mybmcWardD@mieknathshinde@Dev_Fadnavis लवकरच यात लक्ष देऊन योग्य कारवाई करावी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी तक्रार करूनही आपले अधिकारी दखल घेत नाही आहेत योग्य कारवाईची अपेक्षा
@mybmc@mybmcWardD ताडदेव तुळशीवाडी भानजी भाई राठोड मार्ग येथे गेली 3 दिवस झाडू मारून कचरा उचला गेला नसून डासांचे प्रमाण वाढले आहे लवकरच योग्य कारवाई करावी.
नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे
तुळशीवाडी भानजी भाई राठोड मार्ग येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून गणेश विसर्जन आधी सर्व खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करून द्यावे काही प्रकार घडल्यास पालिका जबाबदारी असेल विनंती फक्त फोटो मधील खड्डा न दुरुस्त करता सगळे खड्डे दुरुस्त करावेत @mybmc@mybmcWardD

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली !
#शिवशाहीर#श्रद्धांजली
शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटली मधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटली च लांगुलचालन?
म न से अध्यक्ष आदरणीय श्री राजसाहेबांच्या आशीर्वादाने व मनसे युवानेते सन्मा अमितसाहेब ठाकरे यांक्या संकल्पनेनुसार मलबारहिल विधानसभेच्या वतीने मोफत "कोव्हींशिल्ड" पहिले व दुसरे डोस शिबिर' चे आयोजन करण्यात आले आहे. #vaccine#लसीकरण@mnsadhikrut@RajThackeray