@waglenikhil वागले साहेब, तुमचा आदर आहे. पण उगाच काहीपण ओकू नका.. हे सगळे जे होत आहे ना, ते तुमच्या सारख्याच लोकांमुळे होत आहे.. प्रत्येक वेळेस धर्म नाहीतर जात आणायची मधेच..शुक्रवारी दारू ढोसली होती का?? सगळी कडे जाळपोळ होत आहे, तिकडे पश्चिम बंगाल ��ळत आहे, ते��्हा का बोलत नाही..
@ChitraKWagh@rautsanjay61@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra त्याना जाऊ���्या ताई.. त्यांना अजूनही समजत नाही आहे.. आम्ही तर "काँग्रेस मुक्त भा��त" म्हणतो पण त्यांचे सहकारी कधी "शिवसेना मुक्त महाराष्ट्र" करतील त्याना कळणार पण नाही
@LoksattaLive@rautsanjay61@ShivSena राऊत साहेब, तो क्षण कधीच गेला..
आता तुम्हालाच ते कधी लात मारून काढणार समजणार पण नाही..
आणि आता स्वाभिमान, अस्मिता अशी शब्द वापरणं बंद करा..
उगाच त्या शब्दांचा अपमान करू नका..
@lokmat राज ठाकरे शिवसेनेत होते, पण शिवसेना अयोध्येत नव्हती तेव्हा.. काँग्रेसला विचारू शकता..
ते तर पक्षाचे काम करत होते, आणि तुम्ही ते करून तर काही दाखवत नाही, पण वरून दाखवण्याचे काम करत होते. फोटोग्राफी..