@airtelindia@Airtel_Presence I have paid all my dues before porting to airtel but still getting msgs from Airtel that I didn't and my outgoing is stopped
7875943300
The story of Dr. Bharud & how he anticipated & averted devastation by Covid in his district is an inspiring lesson. It tells us the well-being and growth of this massive, almost ungovernable country lies in Local solutions and Local heroes. A must-watch.
#shameonyouRajeshTope@rajeshtope11 हीच पारदर्शकता आपली. कोणी कुठे ही जात होते. बाहेरचे मुले आत येत होती कोणालाही बोलून जात होती. हे आपले नियोजन टोपे साहेब. आपल्या कृपेने नक्कीच पैसे वाली ज्यांचा अभ्यासाशी काहीही संबंध नाही अशीच मुले लागणार.
@CMOMaharashtra@OfficeofUT#म
@RRPSpeaks@AjitPawarSpeaks अभ्यासू MPSC विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागतच आहे कृपया MPSC च्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू नका.या निर्णयामुळे MPSC च्या चक्रव्यूहात अडकले जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कधी थांबायचं हे लक्षात येईल आणि त्यांची ऐन उमेदीची वर्षे वाचतील.
@MahaDGIPR@bb_thorat परीक्षा होऊन दीड वर्ष उलटले बाकीच्या जिल्ह्यांना नियुक्त्या मिळून वर्ष झाले.आपण हा आदेश देऊन पण त्यांची अंमलबजावणी नाही.सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत.आता आमच्या आत्महत्येची वाट पाहताय काय ? @bharanemamaNCP@satyajeettambe
2 डिसेंबर रोजी विनाविलंब नियुक्ती द्या असे आदेश असताना सुद्धा ग्राम पंचायत आचारसंहिता कारण देत नियुक्तीला नकार देत असलेल्या #सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निषेध.11 डिसेंबरला आचारसंहिता जाहीर होईपर्यंत प्रशासन झोपले होते का @satyajeettambe@bb_thorat@Marathi_Rash@bharanemamaNCP
2 डिसेंबर रोजी विनाविलंब नियुक्ती द्या असे आदेश असताना सुद्धा ग्राम पंचायत आचारसंहिता कारण देत नियुक्तीला नकार देत असलेल्या सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निषेध.11 डिसेंबरला आचारसंहिता जाहीर होईपर्यंत प्रशासन झोपले होते का @satyajeettambe@bb_thorat@Marathi_Rash
महाराष्ट्र शासनाच्या 2016 मधील GR नुसार सर्विस मॅटरमध्ये एखाद्या कोर्टाने जो निर्णय दिला त्याचरख्याच मॅटरसाठी पुन्हा कोर्टात जाण्याची आवश्यकता नाही, तर मग इतर जिल्ह्यांना तलाठी नियुक्ती का नको ? @satyajeettambe@OfficeofUT@bb_thorat@abpmajhatv
@satyajeettambe तलाठी भरती मुद्द्यावर आपले सरकार पूर्णपणे अपयशी.एकाच वेळी उत्तीर्ण झालेल्या 28 जिल्ह्यात नियुक्त्या मिळून वर्ष होऊन गेले तरी 6 जिल्ह्यात अद्याप नियुक्त्या नाहीत.हक्काच्या नोकरीसाठी अभ्यास सोडून वर्षभर कलेक्टर ऑफिसचे उंबरे झिजवतोय तरी कोणी दखल घेत नाही.त्यामुळे MVA ला मतदान नाही.