चितळसर पो स्टे हद्दीत सर्रासपणे पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गांजा(अमलीपदार्थ)विक्री,आम्ही पोलिस प्रशासन खिशात घेऊन फिरतो असे बोलत बिनधास्तपणे वसंत विहार परिसरात गांजा विक्री @ThaneCityPolice@DGPMaharashtra कारवाई करणार की चितळसर पोली ह्या अमलीपदार्थ विक्रेत्याला अभय देणार.