२३ जुलै रोजी तक्रार करूनही अद्याप कारवाई का नाही? ठामपा अधिकार्यांना सदर भूमाफिया कडून मोठा मलिदा भेटल्याची चर्चा सध्या संपूर्ण ठाणे शहरात सुरू असून @TMCaTweetAway आयुक्त कारवाई करणार का की त्यांचा ही हिस्सा ह्या मलिद्यात आहे अशी शंका ठाणेकरांना भेडसावत आहे? @ANI@Awhadspeaks
@LokshahiMarathi अरे जा @manojjarange आमच्या @mieknathshinde एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर कोणालाही उभा कर तो कुणीही असला तरीही पडणार आणि त्याचं अनामत रक्कम देखील जप्त होणार बघायचं असेल तर तुम्हीच लढवावी कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून निवडणूक आहे तयारी तर या मैदानात.
महावितरणच्या वसई पूर्व उपविभागात एकाच दिवसात ८४ वीज चोरांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईमध्ये १५ लाख ९ हजार ३०० रुपये किंमतीची ८० हजार ३७२ युनिट विजेची चोरी पकडण्यात आली.
हिरानंदानी इस्टेट मध्ये अनाधिकृत हॉटेल व लाँज सर्रासपणे सुरू,बांबूशेड चक्क high voltage extension tower च्या वायरी खाली उभारून आतमध्ये अनाधिकृत बांधकाम करून वाणिज्य वापर करत असून जिवितहानी झाल्यास जबाबदार कोण? @TMCaTweetAway यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष @abhijitbangar कारवाई करावी.
@PoulAyodhya@CMOMaharashtra ओय मॅडम मी एक ठाणेकर आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे शिंदे साहेब असे घाणेरडे राजकारण आणि कोणाला जिवाचा धोका होईल असे कधीच वागू शकत नाही कारण आम्हा ठाणेकरांना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तशी शिकवणच दिली आहे.
@nareshmhaske@mieknathshinde@DrSEShinde