आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व @INCMaharashtra च्या प्रमुख नेत्यांची आज विरोधी पक्षनेते @dhananjay_munde यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यावेळी राज्यातील #दुष्काळ व लोडशेडिंगसारख्या इतर समस्यांवरही चर्चा करण्यात आली.
पाच लाख कोटींच्या कर्जाने राज्य गहाण ठेवाय��ी वेळ आणायची आणि खापर मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर फोडायचं? ही नेहमीची जुमलेबाजी होती की धूर्त राजनीती?
सीऽऽऽएम तुमचा स्वतःवर भरवसा नाय काय?
#जवाबदो
@CMOMaharashtra
#बारामतीत_आंदोलन
आज दि 29/08/18 रोजी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन केले.
विद्यार्थी संघटनेचे माजी ��ालुका अध्यक्ष #मिलिंद_दरेकर यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर जोरदार घोषणा देऊन
त्या प्रमाणे दररोज वाढत असलेल्या किंमत���नी सर्वसामान्यांना हानी पोहचवीत आहे.ह्या फसव्या मोदी सरकारला येणाऱ्या काळात जनता निश्चितच धडा शिकवेल अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यापुढे आंदोलन अधिक तीव्रपणे करण्याचा निर्धार युवा कार्यकर्त्यांनी केला .
यावेळी तुषार जगताप,
केडगाव पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यातील मोठे स्टेशन आहे. येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तेथे एकच तिकीट खिडकी असल्याने त्यांची गैरसोय होते. तरी @PiyushGoyal जी, येथे आणखी एक तिकीट खिडकी सुरु करावी ही विनंती.
@RailMinIndia@DrmSolapur@drmpune
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. @PawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. यावेळी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
Sharad Pawar said the first task in front of the Opposition is to defeat the Bharatiya Janata Party and the next Prime Minister can be decided after the results
https://t.co/jBYhXeCcT1
Met the Chairman of Railway Board- Mr. Ashwani Lohani and discussed various issues related to Railway in #baramatiloksabhaconstituency. He has assured to look into them expeditiously 🙏🏽
Held a meeting with the Extended National Working Committee of the Nationalist Congress Party at Constitution Club of India in New Delhi. NCP leaders and office bearers from across the country attended the meeting. Various politically relevant issues were discussed.
The devastation caused by the #KeralaFloods should serve as a warning bell for all of us.
@CMOMaharashtra should speed up the process to bring the State on board for the Eco-Sensitive Area (ESA) draft before any other calamity occurs.
#SaveWesternGhats
https://t.co/w4LT3MYyxP
पेट्रोल स्वस्त करण्याची भीष्मप्रतिज्ञा करणारे आज पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर मौन का? महाग पेट्रोलमुळे सर्वसामान्यांचं किचन बजेट कोलमडलंय. सर्वसामान्यांच्या खिशातू�� पैसा काढून घेणारे हेच का तुमचे अच्छे दिन? #PetrolHike #Petrol
सततच्या इंधन दरवाढीविरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अध्यक्ष @AhirsachinAhir यांच्या नेतृत्वाखाली आगळे��ेगळे आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांनी नागरिकांना कमळाचे काळे फूल देऊन सरकारचा निषेध केला.
@MumbaiNCP #FuelPriceHike
पेपर बॅग प्रशिक्षणातून
स्वयंसिध्दतेकडे वाटचाल.
यशस्विनी सामाजिक अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे यात असलेले यशस्विनी नाव आम्हाला हुरूप आणि उभारी देणारे ठरते आहे...
उर्वरित लेख पुढी लिंक वर
https://t.co/pnFOcxZWYg
@PawarSpeaks@supriya_sule@vishwasjthakur@SurekhaThakare@UshaDarade1
North mumbai NCP Dr cell conducted successful Breast and Cervical cancer awareness and BP and Blood sugar check up camp at Shroffcollege ,kandivali.Approximately 230 students get benefited @supriya_sule@MumbaiNCP @TusharL67853726 @amarpoul01 @AhirsachinAhir@NarendraKale5
सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेतील सैनिक ज्येष्ठ स्वातंत्��्यसेनानी बाबुमियाँ फरास यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी सातारा येथे निधन झाले. त्यांच्या रुपाने स्वातंत्र्यसंग्रामातील सुभाषबाबूंचे पर्व अनुभवलेला एक चालता-बोलता दस्तावेज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.