मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'स्व. नागनाथअण्णा निडवदे प्रतिष्ठान, उदगीर‘च्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
भाजपा युवा मोर्चा उदगीर शहराकडून शहीद कॅप्टन कृष्णकांत चौक येथे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष @NidwadeAnna, भाजपा शहरध्यक्ष मनोज दादा पुदाले वर युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रामेश्वर चांडेश्वरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.
#25YearsofKargilVijay 🇮🇳
सावरकरजी का अपमान... नही सहेगा हिंदुस्थान..🚩🚩
सावरकरजी के सन्मान मे, युवा मोर्चा मैदान मे...!!
हा..आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हे आम्ही ठणकावून सांगणार..!!
हा..आम्ही सावरकरवादी आहोत, हे आम्ही ठणकावून सांगणार..!!
@Dev_Fadnavis@cbawankule@ivikrantpatil@lonikar_rahul
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद व चुकीचे वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकचे मंत्री @PriyankKharge याच्या पुतळ्याचे दहण करुन लातूर जिल्हा भाजयुमोच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला,यावेळी भाजप व भाजयुमो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@cbawankule
भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून एक प्रवृत्ती संपवली. श्रीकृष्णाचे स्मरण करून दुर्गुणाला संपवून सद्गुणांचा दीप प्रज्वलित करूया.
नरक चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#NarakChatutrdashi#नरक_चतुर्दशी#Diwali#IndianFestival
युवा मोर्चा परभणी जिल्हाध्यक्ष श्री पप्पू चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा युवा मोर्चा तर्फे जाहीर निषेध..आदरणीय भाऊ @Dev_Fadnavis जी, प्रशासनाला सूचना देऊन आपण सदर आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी ही विनंती
@lonikar_rahul@ivikrantpatil