इलेक्शनच्या आधी दिलेलं वचन पाळा!
मा. देवेंद्र फडणवीस, मा. एकनाथ शिंदे आणि मा. मंगलप्रभात लोढा साहेब —
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना वाऱ्यावर सोडू नका 🚫
💼 प्रशिक्षणार्थ्यांना योग्य रोजगार द्या,
त्यांच्या मेहनतीचा आणि आशेचा सन्मान करा!
#CMYKPY#YuvaHit#JusticeForTrainees