शहापूर येथील ग्रामपंचायत #सापगाव मध्ये १५% मागासवर्गीय निधीच्या अंमलबजावणीत झालेल्या गंभीर अपयशाबाबत @ceozpthane यांनी तात्काळ दखल घ्यावी.#ARMIET महाविद्यालयाच्या अनधिकृत इमारतीची थकीत घरपट्टी वसुली करून मागासवर्गीय समाजाची कामे तात्काळ व्हावीत. @ThaneCollector@NCSC_GoI