18-11-2023 📍 Nagpur | १८-११-२०२३ 📍 नागपूर
Saturday with Nagpur! 😊
Met and interacted with Nagpurkar sisters & brothers, and attended, heard them for their issues, requests, and thoughts !
नागपूर येथे अनेक बंधू-भगिनींनी माझी भेट घेतली. चर्चा केली. यावेळी त्यांची समस्या ऐकली, काहींचे निवेदन स्वीकारले.
#Nagpur #Mumbai #maharashtra