आज कोकण दौऱ्याची सुरुवात आमदार वैभव नाईक जी ह्यांच्या आरोंदा गावातील निवासस्थानी भेट देऊन केली. येथे नाईक कुटुंबियांच्या बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांसह छान गप्पा ही झाल्या.
जालन्यात खोके सरकारने केलेल्या अमानुष लाठी चार्जच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली.
मिंधे-भाजप सरकारमध्ये जनरल डायर कोण आहे, हे जनतेला कळलेच पाहिजे. चौकशी लागेल, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जाईल पण जनरल डायरचं काय? घटनाबाह्य सीएमने आदेश दिले की डीसीएमने, हे लोकांसमोर आलेच पाहिजे.
खरे तर अशा लाठीचार्ज नंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तरी देखील राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून ह्या प्रश्नांबाबत कडक शब्दांत समज दिली पाहिजे, अशी मागणी केली.
आज हिंगोली येथे आयोजित केलेल्या अभूतपूर्व सभेला हजर राहिलो. ह्या सभेसाठी प्रचंड लोकसागर उसळला होता. जनतेचा प्रतिसाद भारावून टाकणारा होता. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्यासोबतच पक्षातील प्रमुख नेत्यांनी सभेला संबोधित केले.
लोकांचा प्रतिसाद पाहून दोन गोष्टी स्पष्ट लक्षात येत आहेत,
१. उद्धवसाहेबांवर महाराष्ट्रातील जनतेचं असलेलं प्रचंड प्रेम आणि विश्वास
२. सध्याच्या मिंधे-भाजप राजवटीबद्दल असलेला राग आणि अविश्वास!
आत्ताची बेबंदशाही राजवट जाणार आणि पुन्हा सुराज्य येणार हे अटळ आहे!
A reply from BMC in this news-piece mentions the delay “due to lack of gravel used in road construction.”
This is the same gravel scam that I had exposed in April 2023. This scam had the full blessings of mindhe- BJP regime.
This scam delayed all road works in Mumbai.
My interaction with @htTweets on the current state of politics in Maharashtra, and why the Mindhe-BJP regime doesn’t face the people.
https://t.co/6ymMayFaHn
इर्शाळवाडीवर झालेली दुर्घटना भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे, मन सुन्न करणारी आहे! ग्रामस्थांना ह्या संकटातून बाहेर पडण्याचं बळ मिळो आणि दुर्देवी मृतात्म्यांना शांती लाभो ही देवाकडे प्रार्थना!
ह्या संकटाशी लढण्यात शिवसेना आणि शिवसैनिक सदैव तुमच्या पाठीशी असतील!
खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेली दुर्घटना काळीज हेलावणारी आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत अनेकजण जखमी असून काही ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडून बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेतील मृत व्यक्तिंना भावपूर्ण श्रद्धांजली.
आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत.
ते सांगायचे:" जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका"
नेमके तसेच घडत आहे.
यापुढे देखील बरेच काही घडणार आहे..
जे जे होईल ते पाहत राहावे..
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra@AUThackeray@mieknathshinde
लोअर परळ येथील ग. क. मार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. मात्र येथील स्थानिक रहिवाशांचे पुनर्वसन त्या विभागातच करण्याऐवजी त्यांना विस्थापित करण्याचा घाट @mybmc ने घातला आहे. ह्याच्या निषेधार्थ शिवसेना शाखा क्र. १९५ व १९८ ने आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन स्थानिकांशी संवाद साधला.
चला, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर १३ दिवसांनी खाते वाटप झालं...
पहिले २०, नंतर ९ असा विस्तार झाला. आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का?
ना खाती, ना इज्जत!
त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने ३३ देशांना दाखवून दिलंय! अभिनंदन!