महाराष्ट्र आणि मराठीसाठी १००+ केसेस आणि तुरंगवास भोगणारा महाराष्ट्र मधला एकमेव नेता ते म्हणजे "राजसाहेब ठाकरे"!
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार 🙏
धन्यवाद राजसाहेब!
#RajThackeray#मराठी_भाषा#अभिजात_दर्जा#मनसे@mnsreport9@mnsadhikrut