काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या सुमारास@dhananjay_munde साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मिरवणूकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
@Pankajamunde@DrPritamMunde