बारसु- सोलगाव पंचक्रोशीतील बंदूकधारी रॅपिड ऍक्शन फोर्सच्या गस्त घालण्याच्या कृतीने सतर्क होऊन राजापुरातील सर्वात मोठया १८२१सदस्य असलेल्या पंचक्रोशी क्रिकेट समितीने रिफायनरी संदर्भात सर्वेक्षण थांबविण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर उतरण्याचा निर्णय घेतला. @samant_uday@Dev_Fadnavis
Mega oil refinery planned on 15000+ acres of land in Maharashtra’s Konkan region will displace farmers+fisherfolk from 17 villages. Our political leaders should not make the mistake of going against the will of the people
https://t.co/M0abDBIg4T
#saynotorefinery#SaveKonkan
@meNeeleshNRane थापा मारणं बंद करा....
मोजणी वगैरे काही चालू नाही.... परवानगी किंवा सरकारी आदेश तरी आहेत का मोजणीचे... जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलीही परवानगी दिलेली नाही असं काल ग्रामस्थांना प्रत्यक्ष भेटीत सांगितलं आहे.... तुमच्याकडे कुठले कागदपत्र असतील तर इथे टाका....हि विनंती.....