During today’s Cabinet meeting, important decisions were taken which are focused on welfare of migrants, poor, senior citizens, easier availability of credit, harnessing opportunities in the fisheries sector. They will benefit several citizens.
मी एक #संगणकपरिचालक असुनमाझी @U_Thackeray@CMOMaharashtra यांना नम्र विनंती आहेकी तुम्हीगेल्या अधिवेशनाच्या वेळेस आम्हाला आझाद मैदान येथे शब्द दिला होताकी आम्हाला महाराष्ट्र आयटी मंडळात सामावुन घेण्यास शासनाला भाग पाडू परंतुतुम्ही दिलेला शब्द अजुनपूर्ण केला नाही.@dhananjay_munde
@uddhavthackeray साहेब तुम्ही सुद्धा तुमचा दिलेला शब्द पाळू शकला नाहीत आम्हा #संगणकपरीचालक ना तुमच्यावर विश्वास होता मात्र तुम्ही आमच्या विश्वासाला पात्र ठरू शकला नाहीत महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काडून तुम्ही काहीच सध्या करू शकत नाहीत @uddhavthackeray@Dev_Fadnavis@Pankaja
Setting up of FRA in some districts, loan availability on these rights are other issues discussed.
Collectors from these tribal districts joined this meeting via video conferencing & many districts has shown significant progress in allotment of forest land rights.
आता आय टी मंडळाकडून नियुक्ती तर त्यांना द्यावेच लागणार दुसरा काही पर्याय आहे का त्यांच्याकडे शासनाला ही कळालय की #संगणकपरिचालक काय करू शकतात सोशल मीडियाला हलवून टाकलंय आज आपल्या बांधवाना ह्यातच आपली ताकत कळले त्यांना.@Dev_Fadnavis@Pankajamunde@SiddheshwarMun7@SMungantiwar
मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री साहेब रात्र - दिवस काम करून ग्रामीण भागातील विविध योजना जनतेसाठी पोहचवतो ग्रामीण भागातील एकमेव डिजिटल महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा #संगणकपरिचालक आहे आमचा भविष्याचा विचार करून आम्हाला IT मंडळाकडून नियुक्ती मिळावी ही विनंती @Dev_Fadnavis
साहेब आपले सरकार सेवा केंद्र पण पूर्वी पेक्षा उत्तम होऊ शकते पण आपण #संगणकपरिचालक यांची वाऱ्यावर सोडून फक्त कंपनीचा विचार करत. डिजिटल महाराष्ट्र घडवणाऱ्या #संगणकपरिचालक यांना साधारण पण महत्व पण देत नाही आहे, पण आता बस आता IT महामंडळा कडून नियुक्त झालीच पाहिजे @Dev_Fadnavis
मा.@Dev_Fadnavisसाहेब आम्ही मागतोय काय फक्त समान कामाचे समान वेतन आणि ते मिळणे आमचा अधिकार आहे,तो घेण्यासाठी आमचे आंदोलन सुरू आहे त्यासाठी आपण महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्या,अन्यथा आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@abpmajhatv,@kdhavse#संगणकपरिचालक
मुंबईत 27नोव्हेंबर ला फक्त एकच आवाज गाजनार.....आनी तो फक्त आनी फक्त #संगणकपरिचालक यांचाच. फक्त एकच आनी एकच मागणी #संगणकपरिचालक पद निर्मिती करुन IT महामंडळात अंतर्गत नियुक्ती...#संगणकपरिचालक
डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया करता फक्त पण जे #संगणकपरिचालक डिजिटल इंडिया चे काम करतात त्यांना मात्र तुटपुंज मानधन दिले जाते ते सुद्धा वर्ष वर्षे भेटत नाही ,,, हेच का अच्छे दिन, हेच का आपले सरकार @Pankajamunde@Dev_Fadnavis#संगणकपरिचालक