मा.@mrhasanmushrif साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्दपार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व अर्थसंकल्पात तरतूद करून किमान वेतन देऊन न्याय द्या.@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
मा.उद्धवजी ठाकरे साहेब,@OfficeofUT मुख्यमंत्र्यावर हक्कभंग आणण्याची गरज नाही आपणच आता मुख्यमंत्री आहेत.त्यामुळे योग्य निर्णय घेऊन संगणकपरिचालकांना न्याय द्या.
#संगणकपरिचालक
मा मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेबानी मागील आंदोलनास भेट देऊन आमचे सरकार आल्यानंतर डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या #संगणकपरीचालक प्रश्न पूर्ण करतो, पण या अर्थसंकल्पात कसलीच तरतूद नाही @dhananjay_munde@AjitPawarSpeaks
मी एक #संगणकपरिचालक असुनमाझी @U_Thackeray@CMOMaharashtra यांना नम्र विनंती आहेकी तुम्हीगेल्या अधिवेशनाच्या वेळेस आम्हाला आझाद मैदान येथे शब्द दिला होताकी आम्हाला महाराष्ट्र आयटी मंडळात सामावुन घेण्यास शासनाला भाग पाडू परंतुतुम्ही दिलेला शब्द अजुनपूर्ण केला नाही.@dhananjay_munde
मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या आंदोलनाला आज भेट दिली. डिजिटल इंडियाचा नारा जपणारे जे संगणक परिचालक सत्तेवर बसवु शकतात तेच तुम्हाला सत्तेतुन खाली खेचु शकतात, असा कडक ईशारा मी सरकारला दिला. @ATatkare@SiddheshwarMun7
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे,जो पर्यंत निर्णय होणार नाही तो पर्यंत राज्यातुन हजारोंच्या संख्येने आलेले संगणकपरिचालक मुंबई सोडणार नाहीत,आपण पोलिसां मार्फत बळाचा वापर करून शासन आमचे आंदोलनदडपुन टाकू शकत नाही.@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv#संगणकपरिचालक